BRO Recruitment 2024 | बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अंतर्गत 10वी 12वी ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा..!
BRO Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अंतर्गत होणाऱ्या विविध पद भरती बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या भरतीसाठी दहावी व बारावी पास तसेच आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवार देखील अर्ज करू शकतात यासाठी तुम्हाला अर्ज पोस्टाने पाठवला नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो …