17 January Havaman andaj Maharashtra | जानेवारी पासून राज्यात थंडीत वाढ होणार पहा सविस्तर माहिती.

17 January Havaman andaj Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण 17 जानेवारी चे हवामान पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण आपण जर दिवसाचं तापमान जर पाहिलं तर राज्याच्या दक्षिण भागात दिवसाचे तापमान वाढलेले आहे नंदुरबार जिल्ह्याकडील तापमान हे कमी आहे तर मित्रांनो आता जर थंडीचा पाहिला गेलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर मराठवाडा आणि उत्तर विदर्भामध्ये  …

Read more

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!