samuhik vivah yojana maharashtra : सामूहिक विवाह करण्यासाठी शासनाकडून मिळणार 100% अनुदान.!
samuhik vivah yojana maharashtra : सामूहिक विवाह करण्यासाठी शासनाकडून मिळणार 100% अनुदान.! samuhik vivah yojana maharashtra नमस्कार बंधू आणि भगिनींनो तर आज आपण शासनाच्या एका नवीन धोरणा नुसार माहिती व आढावा या ठिकाणी या लेखांमधून पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा आश्चर्य वाटेल की शासनाने ही योजना काढली आहे की नाही म्हणजेच ही योजना खरी आहे की खोटी …