LPG gas cylinder Rate | आज पासून गॅस सिलेंडरची नवीन दर लागू इथे पहा नवीन दर..!
LPG gas cylinder Rate नमस्कार मित्रांनो आज आपण गॅस सिलेंडरचा नवीन दर बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सरकारी तेल विपण कंपन्यांनी एलपीजी सिलेंडर स्वस्त केले आहेत त्याचबरोबर विमान कंपन्यांनी देखील दिलासा देण्यात आलेला आहे. कारण जेट इंधनाच्या किमती देखील कमी झालेल्या आहेत त्यामुळे खडक उन्हात प्रवाशांसाठी तिकीट दर कमी होऊ शकतात एलपीजी सिलेंडर आणि …