Crop insurance news | 15 जून अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावरती उर्वरित 75 टक्के पिक विमा जमा होणार..!
Crop insurance news मित्रांनो आज आपण उर्वरित 75 टक्के पिक विमा बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो अतिवृष्टी व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने मध्यंतरी 25% पीक विमा वितरित केला होता राहिलेल्या ७५ टक्के पिक विमा कधी जमा होणाऱ्या बाबत माहिती समोर आली नव्हती तरच जुलै ऑगस्ट 2023 मध्ये अतिवृष्टी व अवकाळी पाऊस यामुळे …