sukanya samriddhi yojana in marathi : मुलगी असेल तर राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत मिळणार 15 लाख रुपये वाचा सविस्तर माहिती..!

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

sukanya samriddhi yojana in marathi : मुलगी असेल तर राज्य सरकारच्या‏ या योजनेअंतर्गत मिळणार 15 लाख रुपये वाचा सविस्तर माहिती..!

sukanya samriddhi yojana in marathi नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण राज्य सरकारच्या एका नवीन योजना ची माहिती पाहणार आहोत. जी की आपल्या मुलीसाठी व तिच्या भविष्यासाठी म्हणजेच तिच्या शिक्षणासाठी व लग्नकार्यासाठी खूप फायदेशीर आहे.
sukanya samriddhi yojana in marathi व ती योजना आर्थिक मदत म्हणून देखील महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या सुकन्या समृद्धी या योजनेअंतर्गत देखील हा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेतल्यानंतर तुम्हाला भविष्यात कोणतेही प्रकारची आर्थिक समस्या भासणार नाही.म्हणजेच मित्रांनो उच्च शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नासाठी ह्या योजनेत गुंतवणूक केलीतर भविष्यात मोठा प्रमाणात निधी देखील मिळू शकतो.
तर बांधवांनो सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्ही कोणत्याही बँकेत गुंतवणूक करू शकता जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया सह इतर बँक मध्ये ग्राहकांना गुंतवणूक करण्याची परवानगी सरकार देत आहे. व सुकन्या समृद्धी योजनेमध्ये वार्षिक केवळ चुकांना समृद्धी योजनांमध्ये मासिक किंवा वार्षिक पाहिजे 500 रुपये गुंतावावे लागतील.यामध्ये तुम्ही महिन्याला 100 रुपयापासून ते 1000 रुपये पर्यंत देखील गुंतवणूक करू शकता. अधिक योजनांची माहिती व काही शेती विषयी माहिती पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा
                      WhatsApp group link

sukanya samriddhi yojana in marathi या योजनेत जर तुम्ही गुंतवणूक केल्यास तर आपल्या मुलीला मिळतील 15 लाख रुपये.

नुकताच एसबीआय ने ट्विट करून याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे या सरकारी योजनेत आपणास हमखास उत्पन्न मिळते

या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला आयकर विभागाच्या कायद्याच्या कलम 80c अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील मिळतो.राज्य सरकारने ही योजना विशेषतः मुलींसाठी व त्यांच्या शैक्षणिक व इतर खर्चासाठी व त्यांचे भविष्य सुरक्षित  राहण्यासाठी राबवली आहे.
या योजनेवर 7.6% दराने व्याज देखील मिळते याशिवाय या योजनेअंतर्गत दोन मुलींसाठी देखील खाते उघडता येते.
अर्थातच म्हणजे एक किंवा दोन किंवा अधिक जरी मुली असल्या तरी देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
या योजनेची अधिक माहिती घेण्या साठी आम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

sukanya samriddhi yojana in marathi हे खाते कसे उघडायचे किंवा कसे अक्टिव्ह करायचे.

sukanya samriddhi yojana in marathi तर मित्रांनो तुम्हाला हे खाते उघडायासाठी किंवा अँक्टिव्ह करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला तुमच्या जवळ असलेल्या पोस्ट ऑफिसच्या शाखेत म्हणजेच कार्यालयात जावे लागेल व त्यानंतर तुम्हाला किती पुन्हा फॉर्म भरावा लागेल म्हणजेच पुन्हा खाते उघडण्यासाठी फॉर्म घ्यावा लागेल. व जेवढा वर्षाची पेमेंट किंवा महिन्याची पेमेंट थकले असतील तेवढे पेमेंट तुम्हाला भरावा लागेल म्हणजेच तर तुमचे खाते हे एक वर्षापासून चालू नसेल तर तुम्हाला एका वर्षाची राहिलेली पैसे व त्यासोबत लागणारा दंड जो काही असेल तो भरावा लागेल म्हणजेच तुमचे एका वर्षाची पेमेंट जर पाचशे रुपये  बाकी राहिली असेल तर तर तुम्हाला शंभर रुपये दंड भरावा लागेल म्हणजेच एकूण रक्कम सहाशे रुपये भरावी लागेल व हा दंड भरल्यानंतर व ही रक्कम भरल्यानंतर तुमचे अकाउंट म्हणजेच पोस्ट ऑफिसचे खाते हे पुन्हा सक्रिय करण्यात येईल किंवा येते.

sukanya samriddhi yojana in marathi : If there is a girl, you will get 15 lakh rupees under this scheme of the state government. Read detailed information..!

sukanya samriddhi yojana in marathi Hello farmer brothers today we are going to see the information about a new scheme of the state government. Which is very beneficial for your daughter and her future i.e. her education and marriage.
And that scheme is also important as a financial aid. This benefit can also be availed under the Sukanya Samriddhi scheme of Maharashtra State Government. After taking advantage of this scheme you will not face any financial problem in future. That means friends if you invest in this scheme for higher education or for her marriage, you can also get huge amount of funds in future.
So brothers in Sukanya Samriddhi Yojana you can invest in any bank such as State Bank of India along with the government is allowing customers to invest in other banks. And in Sukanya Samriddhi Yojana you have to invest 500 rupees monthly or yearly in annual only Chukanya Samriddhi Yojana. In this you can invest from 100 rupees to 1000 rupees per month.

To see more information about schemes and some information about agriculture, click on the link given below and join our WhatsApp group

If you invest in this scheme sukanya samriddhi yojana in marathi your daughter will get Rs 15 lakh :

Recently, SBI has given detailed information about this by tweeting, you get guaranteed income in this government scheme

After investing in this scheme you also get the benefit of tax exemption under Section 80c of the Income Tax Department Act. The state government has implemented this scheme especially for girls and for their educational and other expenses and to secure their future.

This scheme also earns interest at the rate of 7.6% apart from this account can also be opened for two daughters under this scheme.
Of course, even if you have one or two or more girls, you can avail this scheme.
To get more information about this scheme, click on the link given below

sukanya samriddhi yojana in marathi How to open or activate account :

sukanya samriddhi yojana in marathi So friends, in order to open or activate this account, according to the information given by the post office, you have to go to the post office branch near you and then you have to fill the form again, that is, you have to take the form to open the account again.

And you will have to pay as much as the year’s payment or month’s payment is overdue i.e. if your account is not open for one year then you will have to pay one year’s balance and whatever penalty is incurred i.e. if your one year’s payment is Rs.500. Then you will have to pay a fine of Rs. That means total amount of Rs.600 will have to be paid and after paying this penalty and after paying this amount your account i.e. post office account will be re-activated.

Frequently asked questions ?

what is sukanya samriddhi yojana ?

sukanya samriddhi yojana started in which year ?

how to fill sukanya samriddhi yojana form post office ?

how to open sukanya samriddhi yojana ?

how to apply sukanya samriddhi yojana ?

how to apply for sukanya samriddhi yojana ?

how to fill sukanya samriddhi yojana form ?

how many years need to pay for sukanya samriddhi yojana ?

how to fill sukanya samriddhi yojana form sbi ?

how to download sukanya samriddhi yojana statement online ?

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!