Success story of farmer woman in gadchiroli district | शेतकरी महिलेची कमाल एका वर्षात तीन पिके तब्बल नऊ लाखाचे उत्पादन

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Success story of farmer woman in gadchiroli district नमस्कार मित्रांनो याचा ध्यास लागला की काम करायला त्रास येत नाही उलट स्फूर्ती निर्माण होते असे म्हटले जाते त्याचप्रमाणे देसाईगंज तालुक्याच्या विसरा येथील महिला शेतकऱ्यांच्या रूपाने येतो बीएससी पदवी घेतलेल्या दिपाली आशिष पुणे यांना शेतीचा एवढा लागला की त्यांना शेतीत नवनवीन प्रयोग करीत त असे त्यांनी तब्बल एका वर्षात नऊ लाखाचे उत्पन्न घेतलेले आहे चला तर सविस्तर माहिती वाचूया.

31 मे पर्यंत पूर्ण करा आधार कार्ड पॅन कार्ड ची निगडित हे काम अन्यथा दुप्पट पैसे भरावी लागतील..!

मित्रांनो गोंदिया जिल्ह्यातील चिंच बोला येथील माहेरी असलेल्या दिपाली यांनी ग्रह स्थान श्रमात पदार्पण केल्यानंतर सासरी नानाची शेती परवडणारी नाही असे त्यांच्या लक्षात आल्याने याला पर्याय म्हणजे भाजीपाला शेती असू शकते असे जोडीदाराला समजावत बाहेरच्या लोकांकडे असलेल्या भाजीपाला पिकाचे उत्पादन अनुभवापासून प्रेरणा घेऊन स्वतः कंबर कसून शिक्षण संसार सांभाळत जोडीदाराच्या साथीने दीड एकर क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या भाजीपाला तीन घेण्यास सुरुवात केली .

यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणयाचा अंदाज..!

Today havaman andaj

त्याचबरोबर कोणी कुटुंबियांची जवळपास 25 एकर शेती आहे कोणी कुटुंब पारंपरिक पद्धतीने धान पिकाची उत्पादन घ्यायची परंतु धानशेतीपासून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने धनाची शेती जास्त नफा मिळून देत नसेल तेव्हा गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेले दीड एकर शेतात हंगामा नुसार भाजीपाला लागवड सुरू केली त्याचबरोबर बीएससी पदवीधर असलेल्या दिपाली टोमॅटोच्या पिकावर येणाऱ्या प्रत्येक रोगावर बारीक नजर ठेवून असतात रोगाची ओळख करण्यासाठी त्या मोबाईल ॲप्स देखील वापर करतात.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कांद्याच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता..!

Kanda bajarbhav

असे घेतले नऊ लाखाचे उत्पादन 

मित्रांनो दिपाली यांनी मार्च 2023 ते मे 2023 मध्ये टोमॅटोची लागवड केली साडेतीन लाखाचे उत्पन्न मिळाले त्यात शेतीत दोन ते ऑगस्ट 2023 मध्ये कारले व चळवळीची पिकनिक त्यापासून त्यांना दोन लाखाची उत्पन्न मिळाले तर त्यात शेतीत डिसेंबर 2023 ते मार्च 2024 दरम्यान टरबुजाचे उत्पादन घेतले त्यापासून त्यांना साडेतीन लाखाचे उत्पन्न मिळाले एकंदरीत मार्च 2023 ते मार्च 2024 च्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त दीड एकर शेतामध्ये त्यांनी चक्क 9 लाख रुपयांचे उत्पादन घेतलेले आपणास दिसून येत आहे सध्या त्यांच्या शेतात काकडी व ढेमसा पिकाची लागवड केली गेलेली आहे.

या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे परत करावे लागणार, इथं वाचा सविस्तर माहिती…!

Pm kisan yojana update

कृषीमध्ये पदी प्राप्त करण्याचा त्यांचा मानस

नरेंद्र मोदी पाली यांचा शुभविवाह बीएससी प्रथम वर्षाला असताना झालेला होता सध्या त्यांनी बीएसएच्या पदवी मिळवली असून आता कृषीमध्ये बीएससी पदी प्राप्त करण्याचा मानस त्यांचा आहे रोज पहाटे पाच वाजता उठून घरातील कामे आटपायची त्यानंतर शिदोरी घेऊन पतीस वर्षाचा जायचे सायंकाळपर्यंत राबायचे हे दिनाच्या त्यांची आहे तर महिला शेतकरी दिपाली खुणे म्हणले की शेतीत व्यवसायिक दृष्टिकोन बाळगावा त्या दृष्टीने पिकाची निवड व मेहनत केल्यास यश नक्कीच मिळते. 

गावानुसार घरकुल यादी जाहीर येथे पहा घरकुल यादी..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!