- southern railway recruitment 2024 तर मित्रांनो या अर्जाची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे
- वयासाठी लागणारी वयोमर्यादा ही पंधरा वर्षे पूर्ण केलेली असावी आणि त्याचबरोबर प्रेशर्स एक्स आयटीआय एम एल टी साठी अनुक्रमांक 22 24 वर्षे पूर्ण केलेली नसावी.
- railway bharti उच्च वय ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षे एससी एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षे तर अपंग व्यक्तीसाठी दहा वर्षे शिथिल आहे
- या भरतीचा कालावधी हा दोन वर्षे पर्यंत असणार आहे.
तब्बल 1025 जागांसाठी पंजाब नॅशनल बँकेत भरती प्रक्रिया सुरू इथे करा अर्ज..!
- railway bharti यासाठी शैक्षणिक व्यावसायिक पात्रताही दहावी पास किमान 50 टक्के गुण असावेत व आयटीआय उत्तीर्ण असावे
- पदाचे नाव हे शिकाऊ उमेदवार असणार आहे.
- अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख की 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत अशा संधीचा लाभ घ्यावा.