Shivaji University recruitment 2024 | शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Shivaji University recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर अंतर्गत होणाऱ्या भरती बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल लिपी प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा परिचर आणि शिपाई त्याचबरोबर ग्रंथालय शिपाई पदाच्या एकूण तब्बल 42 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळे या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांनी अर्ज लवकरात लवकर सादर करून या भरतीचा लाभ घ्यावा

MSRTC Recruitment 2024 | 10वी व पदवीधर उमेदवारांसाठी एसटी महामंडळात नोकरीची संधी…

Shivaji University recruitment 2024 Hello friends, today we are going to see the information about the recruitment under Shivaji University Kolhapur, friends, through this recruitment, principal, assistant professor, librarian, lab assistant, lab attendant and constable, as well as library constable, a total of 42 vacancies are going to be filled. Applications are invited from eligible and interested candidates. Interested candidates should take advantage of this recruitment by submitting their application at the earliest

Home Guard Bharti 2024 | राज्यात लवकरच होणार 9000 होमगार्ड जवानांची भरती..!

  • या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • या भरतीची संस्था हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत येते
  • एकूण भरली जाणारी पदसंख्या ही 42 आहे
  • नोकरीचे ठिकाण कोल्हापूर येथे असणार आहे
  • निवड प्रक्रिया ही डायरेक्ट मुलाखतीतून होणार आहे
  • मुलाखतीचा पत्ता हा डीसी नरके वरिष्ठ महाविद्यालय कुडित्रे कोपर्डे फॅक्टरीसाईड तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर 416204
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 2 जून 2024 असणार आहे.

तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज कुठे व कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा

मुळ जाहिरात इथं पहा..!

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!