sheli palan yojana 2023 : राज्य शासनाचा मोठा निर्णय 10 शेळ्या आणि 1 बोकडासाठी मिळणार 100% अनुदान..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents

sheli palan yojana 2023 : राज्य शासनाचा मोठा निर्णय 10 शेळ्या आणि 1 बोकडासाठी मिळणार 100% अनुदान..!

sheli palan yojana 2023 नमस्कार शेतकरी बांधवानो आतापर्यंत आपण बऱ्याच योजना पाहत आलो आहोत व यापुढे देखील आपण सरकारच्या बऱ्याच योजना पाहणार आहोत जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना त्याचा लाभ घेता यावा.

तर मित्रांनो आज आपण एका नवीन योजनेची माहिती घेणार आहोत ती योजना सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणारी आहे. ही योजना म्हणजे शेळी पालन योजना हो मित्रांनो (sheli palan yojana 2023) शेळीपालन योजनेसाठी आपल्याला महाराष्ट्र राज्य सरकार कडून शंभर टक्के अनुदान भेटणार आहे व त्याचा लाभ देखील घेता येणार आहे. व या योजनेमध्ये आपल्याला दहा शेळी व एक बोकड असे भेटणार आहे.

sheli palan yojana 2023 ही योजना कोणासाठी आहे व त्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील व या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यास होईल :

sheli palan yojana 2023 आपणास माहीतच आहे शेळी पालन म्हणजे शेतीला जोडधंदा आहे. कारण मित्रांनो शेतकऱ्यांना त्यांचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी शेतीला असा पूरक जोडधंदा करावाच लागतो. जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक संकटापासून मुक्तता भेटते. तर मित्रांनो या योजने मध्ये राज्य सरकारने शंभर टक्के अनुदान देण्याचे ठरवले आहे. शंभर टक्के अनुदान म्हणजे दहा शेळ्या व एक बोकड याप्रमाणे हे अनुदान देण्यात येणार असून या गटासाठी पाच लाख पर्यंत सरकार अनुदान देणार आहे म्हणजेच 10 शेळ्या व 1 बोकड खरेदी करण्यासाठी सरकारने तब्बल पाच लाख रुपये पर्यंत अनुदान देण्याचे ठरविले आहे.

sheli palan yojana 2023 शेळी पालन करण्याचे फायदे व मिळणार लाभ :

तर मित्रांनो शेळी पालन या व्यवसायातून आपण आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतोत त्याचबरोबर हा व्यवसाय अत्यंत कमी म्हणजेच अल्प खर्चात केला जाणारा व्यवसाय आहे व त्याचबरोबर गाय व म्हैस पालन या व्यवसायाच्या तुलनेत हा व्यवसाय अत्यंत कमी खर्चात जास्त प्रमाणात लाभ देणारा आहे. तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की शेळी ही गरीबाची गाय म्हणून मानली जाते व शेळ्या ह्या शेतकऱ्यांसाठी बचत खाते म्हणून कार्य करत असते म्हणजेच जेव्हा आपणास पैशाची गरज भासते किंवा आवश्यकता असते तेव्हा आपण त्वरित एक शेळी विकून पैसा घेऊ शकतो. तर मित्रांनो शेळीची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असल्याकारणाने कोणत्याही वातावरणात ती चांगल्या प्रकारे राहू शकते म्हणजेच ती कोणत्याही वातावरणात सुट होते.

sheli palan yojana 2023 तर मित्रांनो तसे पाहिला गेले तर गाई व म्हैस पालन करण्याच्या तुलनेत शेळीपालन करण्यास अत्यंत कमी खर्च व कमी जागेमध्ये आपण शेळी पालन करू शकतो व त्याचबरोबर आपणास माहीतच आहे की शेळीच्या लेंडी चा पण खत म्हणून आपण आपल्या शेतात वापरू करु शकतो. व शेळी उत्पादन करताना शेळी ही अगदी कमी वेळेत तिच्या पिल्लांना जन्म देते व एकाच वेळी एक ते दोन करडे जन्माला देते. व त्याचबरोबर आपण शेळी पासून आपला रोजचा दुधाचा खर्च देखील वाचू शकतो व त्याचबरोबर दूध विकून पैसे देखील कमावू शकतो कारण मित्रांनो विज्ञानानुसार शेळीचे दूध हे लहान मुलांसाठी अगदी उपयोगी असते कारण मित्रांनो लहान मुलांच्या शरीरात शेळीचे दूध हे पचायला अगदी सोपे असते व त्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील शेळीचे दूध मदत करते. व याचबरोबर मार्केटमध्ये पाहिला गेले तर शेळीचा दुधापासून तयार केलेले दुग्धजन्य पदार्थाला देखील मार्केटमध्ये विशेष मागणी आहे जसे की चीज पनीर व इत्यादी गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये रोजच्या पदार्थात वापरत असतो व त्याचबरोबर दुधापासून बनणाऱ्या पदार्थांना जसे की चीज व पनीर यांना हॉटेल व्यवसाया मध्ये अगदी मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

Sheli palan yojana 2023: Big decision of the state government will be 100% subsidy for 10 goats and 1 goat..!

Sheli palan yojana 2023 Hello farmer brothers, so far we have been seeing many schemes of the government and from now on we will see many schemes of the government so that all the farmer brothers can take advantage of it.

So friends, today we are going to know about a new scheme, which will be very beneficial for all farmers. This scheme is a goat rearing scheme friends (sheli palan yojana 2023) For the goat rearing scheme, you will get 100 percent subsidy from the State Government of Maharashtra and will also be able to take advantage of it. And in this plan, you’re going to find ten goats and a goat.

sheli palan yojana 2023 What is the scheme and what documents will be required for that scheme and which farmer will benefit from this scheme :

Sheli palan yojana 2023 As you know, goat farming is a joint venture with agriculture. Because friends, farmers have to do such a complementary business to agriculture to make ends meet. So that farmers get relief from financial crisis. Friends, the state government has decided to give 100 percent subsidy under this scheme. The 100 per cent subsidy will be given on the lines of 10 goats and one goat and for this group, the government will provide a subsidy of up to Rs 5 lakh to buy 10 goats and one goat.

Sheli palan yojana 2023 Benefits and Benefits of Goat Rearing :

Friends, we can become financially strong through the business of goat rearing, at the same time this business is a very low-cost business and at the same time, compared to the business of cow and buffalo rearing, this business is very low cost. So friends, you know that goat is considered as the cow of the poor and goat acts as a savings account for these farmers, that is, when you need or need money, you can immediately sell a goat and take money. So friends, because of the good immune system of the goat, it can live well in any environment, that is, it survives in any environment.

sheli palan yojana 2023 So friends, if it is seen like that, we can raise goats at very low cost and in less space compared to rearing cows and buffaloes and at the same time you know that we can use goat dung as fertilizer in our fields. And while producing a goat, the goat gives birth to its young in a very short time and gives birth to one to two kids at a time. And at the same time we can save our daily milk expenses from the goat and also earn money by selling milk. And at the same time you can earn money by selling milk because friends according to science goat milk is very useful for children because goat milk is very easy to digest in the body of children and goat milk also helps to increase the immune system of the child. And also if seen in the market, dairy products made from goat milk are also in special demand in the market like cheese and paneer etc. which we use in our daily life and also milk products like cheese and paneer are in huge demand in the hotel or in industry.

Thank you…!

 

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!