SBI Business Yojana : घरबसल्या SBI बँक सोबत व्यवसाय करून महिन्याला कमवा तब्बल 65000 रुपये वाचा सविस्तर माहिती.!
SBI Business Yojana नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण तुम्हाला एका नवीन योजना ची माहिती देणार आहोत व ती योजना म्हणजे आपल्याला घरबसल्या बसल्या महिन्यात तब्बल साठ ते सत्तर हजार रुपये पर्यंत महिना कमावून देणार आहे.
तर मित्रांनो या योजना मध्ये आपल्याला एसबीआय बँक सोबत व्यवसाय करून महिन्याला तब्बल साठ ते सत्तर हजार रुपये पर्यंत उत्पन्न काढू शकतो. मित्रांनो या योजनेमध्ये आपल्याला एसबीआय एटीएम ची फ्रेंचायसी किंवा एसबीआय नेट बँकिंग यासारख्या अनेक सुविधा देऊन आपण एक चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. मित्रांनो ही फ्रेंचाईसी आपल्याला स्वतःहून एसबीआय कडून दिली जाते.
SBI Business Yojana फ्रेंचायसी घेण्यासाठी नियम व अटी :
SBI Business Yojana तर मित्रांनो आपल्याला जर एसबीआय बँकेची एटीएम ची ट्रेन चाळीस घ्यायची असेल तर फ्रेंचाईसी घ्यायची असेल तर आपल्याला किमान पन्नास ते नव्वद चौरस फूट जागा आपल्याकडे असली पाहिजे किंवा तुम्ही भाड्याने देखील घेऊ शकता आणि मित्रांनो त्याचबरोबर सोबतच तुम्ही त्या ठिकाणी एटीएम देखील बसले पाहिजे व त्तिथे 24 तास लाईट पाहिजे अशाच ठिकाणी आपल्याला हे एटीएम वापरता येईल व तिथे 1kw पावर कनेक्शन देखील असले पाहिजे.
SBI Business Yojana या योजनेसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे :
SBI Business Yojana तर मित्रांनो आपल्याकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा एसबीआय सोबत व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे आवश्यक लागणारी आहेत ती आपण आता पाहणार आहोत. जसे की आधार कार्ड,पॅन कार्ड,मतदार कार्ड व रेशन कार्ड किंवा विज बिल असणे आवश्यक आहे. व याचबरोबर तसेच बँक पासबुक, व आपला तीन पासपोर्ट साईज फोटो ईमेल आयडी एसबीआय कार्ड प्राईम बिजनेस नंबर हा टाकावा लागेल मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमच्याकडे जीएसटी क्रमांक देखील असणे आवश्यक आहे व बंधनकारक राहील.
SBI Business Yojana हा व्यवसाय करण्यासाठी किती खर्च लागेल :
SBI Business Yojana तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे SBI बिझनेस टाटा इंडिका ही भारतातीलच नव्हे तर जगातली सर्वात मोठी कंपनी आहे. तर आपल्याला दोन लाख रुपये सुरक्षा जमा केल्या नंतर फ्रेंचाईसी उपलब्ध होते किंवा होणार आहे. व तीन लाख रुपये भांडवल म्हणून आपल्याला बँकेकडे जमा करावे लागतात करावी लागणार आहेत. तर मित्रांनो म्हणजेच एकूण पाच लाख रुपये आपल्याला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एसबीआय बँकेकडे द्यावे लागतात.
SBI Business Yojana आपण महिन्याला किती कमवू शकतो :
तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की आपल्या सर्वांचे खाते हे एसबीआय बँक मध्ये असतात. तर मित्रांनो एसबीआय बँकेकडून तुम्हाला प्रत्येक ग्रुप व्यवहारा मागे आठ रुपये आणि नॉन कॅश व्यवहारासाठी प्रत्येकी दोन रुपये मिळतात म्हणजेच गुंतवणुकीवरील परतावा 33-50% टक्के पर्यंत असतो.
म्हणजेच आपल्याला येणार बिझनेस एसबीआय एटीएम मधून दररोज दोनशे पन्नास रुपये व्यवहार असतील तर 65 % रोख व्यवहार व 35% विना खर्च व्यवहार, झाले तर आपल्याला मासिक उत्पन्न किमान पंचेचाळीस हजार रुपये मिळतात. आणि जर तुमच्या एटीएम मधून दररोज पाचशे लोकांनी व्यवहार केले तर तुम्हाला महिन्याला किमान नवद हजार रुपये मिळतील.SBI Business Yojana.
• Information in English •
SBI Business Yojana : Earn up to 65000 rupees per month by doing business with SBI Bank from home. Read detailed information.!
SBI Business Yojana Hello farmers brothers, today we are going to inform you about a new scheme and that scheme is going to earn you from sixty to seventy thousand rupees a month sitting at home.
So friends, in this scheme you can earn up to sixty to seventy thousand rupees per month by doing business with SBI Bank. Friends in this scheme we can earn a good income by giving you many facilities like SBI ATM Franchise or SBI Net Banking. Friends this franchise is given to you by SBI itself.
SBI Business Yojana Terms and conditions for taking franchise :
SBI Business Yojana So friends if you want to buy a train of ATMs of SBI bank and want to take a franchisee then you should have at least fifty to ninety square feet of space or you can also rent and friends along with that you should also have an ATM at that place and there You can use this ATM in places where 24 hours light is required and there should be 1kw power connection.
SBI Business Yojana Documents required for this scheme :
So friends we are going to see some documents you need to avail this scheme or do business with SBI. Such as Aadhaar Card, PAN Card, Voter Card and Ration Card or Electricity Bill is a must. And along with this, bank passbook, and your three passport size photo email id SBI card prime business number you have to enter it friends for this you also need to have GST number and it will be mandatory.
SBI Business Yojana How much will it cost to do this business?
SBI Business Yojana Friends, we all know that SBI Business Tata Indica is the largest company not only in India but also in the world. So franchisee is or will be available after depositing Rs 2 lakh as security. And we have to deposit three lakh rupees in the bank as capital. So friends that means total five lakh rupees you have to pay to SBI bank to start this business.
SBI Business Yojana How much can we earn per month?
So friends, we all know that all our accounts are in SBI Bank. So friends from SBI bank you get 8 rupees on every group transaction and 2 rupees on each non cash transaction i.e. return on investment is up to 33-50% percent.
That is, if the business you get from SBI ATM is two hundred and fifty rupees per day, if 65% cash transaction and 35% no cost transaction, then you get monthly income of at least forty five thousand rupees. And if five hundred people transact daily from your ATM then you will earn atleast ninety thousand rupees per month.SBI Business Yojana.
Thank you..!