Saving account limit Marathi information | मोठा निर्णय बचत खात्यामध्ये आता फक्त एवढेच पैसे ठेवता येणार..!

Saving account limit Marathi information नमस्कार मित्रांनो आज आपण आरबीआयच्या निर्णयाबद्दल माहिती पाहणार आहोत मित्रांनो अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की आपण बचत खात्यामध्ये किती पैसे साठवून ठेवू शकतो किंवा किती पैसे हे ठेवले जाऊ शकतात तर मित्रांनो बँकेत लाखो रुपये जमा केलेले आहेत अशा परिस्थितीत जर तुमची बँक बुडली किंवा दिवाळखोरीत निघाली तर तुम्हाला ते पैसे परत मिळणार का व तुमचे बँकेत बचत खाते आहे आणि या खात्यात जमा केलेली रक्कम सुरक्षित आहे का किंवा बँकने काही कारणाने अडचणीत आली तर यावर मार्ग काय असेल हे आपण पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पी एम किसान योजनेचे पैसे वाढणार आता 8 हजार रुपये खात्यात जमा होणार..!

बचत खात्यात किती पैसे ठेवू शकतो?

Saving account limit Marathi information तर मित्रांनो तुमच्या बँक मध्ये पाच लाख रुपये पर्यंतची रक्कम ही सुरक्षित आहे आता या नियमाला मंत्रिमंडळाने नुकताच मंजुरी दिलेली आहे मित्रांनो बँकेत पाच लाखापेक्षा जास्त रक्कम जमा असेल तर तुम्ही खात्यात पाच लाखापेक्षा जास्त का ठेवणे याची देखील माहिती आपण पाहणार आहोत
मित्रांनो मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय मध्ये बँक ग्राहकाच्या हितासाठी संकटात असलेल्या बँकेच्या ग्राहकांना तीन महिन्यात ठेवून विमा मिळू शकतो.

व जर कोणत्याही बँक वर स्थगिती लागली गेली असेल तर ग्राहक डी आय सी जी सी या कायद्यानुसार 90 दिवसांच्या आत पाच लाख रुपये काढून शकतील त्याचबरोबर सरकारने ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी करप्शन कायदा सुधारणा केलेली आहे.

इथे पहा RBI चे नवे नियम

Saving account limit Marathi information मित्रांनो वास्तविक पाहता अर्थसंकल्प 2020 मध्ये सरकारने बँक गॅरंटी ची रक्कम पाच लाख रुपये केली होती परंतु त्यापूर्वी बँक आम्ही फक्त एक लाख रुपयाची देत होत्या हा नियम 4 फेब्रुवारी 2020 पासून लागू करण्यात आलेला आहे आता कोणतेही बँक कॉल मधली किंवा बोलली तर तुमच्या खात्यातील पाच लाख रुपयांची ठेव ही सुरक्षित आहे व बँक तुम्हाला पाच लाख रुपये परत करेल हे कव्हर डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन डी आय सी जी सी रिझर्व बँक तिच्या पूर्ण मालकीची युनिट प्रदान करेल.

सीआरपीएफ मध्ये पदभरती सुरू तब्बल इतक्या पदासाठी जागा रिक्त..!

Saving account limit Marathi information व कोणत्याही बँकेतील व्यक्तीचे सर्व खात्यावर पाच लाख रुपयांची हमी असते परंतु याचा अर्थ जर तुम्ही त्याच बँकेत पाच लाख रुपयांची एफडी केलेली असेल आणि जर तुमच्या बचत खात्यामध्ये तीन लाख रुपये जमा असतील तर तुमच्या बँक कोसळल्यास तुम्हाला फक्त पाच लाख रुपये परत मिळतील व तुमच्या खात्यात कुठलेही पैसे उरले असले तरी एकूण रक्कम फक्त पाच लाख रुपये पर्यंतच संरक्षित केली जाईल.

समजा जर एखाद्याच्या खात्यात दहा लाख रुपये असतील आणि एक वेगळी एफडी देखील केलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये बँक जर बुडली तर तुमच्या पाच लाख रुपयांचा विमा तुम्हाला देण्यात येईल.

या योजनेअंतर्गत घ्या बिनव्याजी कर्ज आणि जमीन खरेदी करा.

Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana

एसबीआयचे माजी अधिकारी प्रदीप कुमार राय यांच्या मते बँकेत जमा असलेल्या लोकांच्या पैशाचे संरक्षण करणे ही सरकारची व बँकेची जबाबदारी आहे त्याचबरोबर सरकार कोणत्याही बँकेला बुडू देऊ शकत नाही व कोणत्याही बँक किंवा वित्तीय सेवा देणारी कंपनी गंभीर श्रेणीत येतात ती हाताळण्यासाठी एक योजना तयार केली जाते परंतु या अंतर्गत बँकेचे दायित्व रद्द करण्यासारखे पाऊल देखील उचलले जाऊ शकते.

टीव्ही दाराचे पैसे देखील या बेल इन कलमांतर्गत येऊ शकतात तुम्हाला जाणून घेण्यास आश्चर्य वाटेल की ग्राहकाचे पैसे हे पाचवे दायित्व आहे परंतु अशा स्थितीत काळजी वाटणे स्वभाविक आहे.

कर्जमाफी योजनेच्या नवीन पात्र शेतकऱ्यांच्या यादी जाहीर, इथे पहा गावानुसार यादी..!

Karjmafi 2023

तर मित्रांनो तुमचे पैसे कसे वाचवू शकतात हे पाहण्यासाठी खालील दिलेल्या लेख पूर्णपणे वाचा.

Saving account limit Marathi information तर मित्रांनो गेल्या पन्नास वर्षात देशात क्वचितच कुठलेही बँक बुडलेली असेल असे तज्ञांची मत आहे परंतु तुम्ही तुमचे पैसे वेगवेगळ्या बँकेमध्ये ठेवून तुमचा धोका कमी करू शकतात जर तुमची ठेव विमा सुरक्षा एक लाख रुपये वरून पाच लाख रुपये करण्यात आले असेल तर सुमारे 36 वर्षानंतर म्हणजेच 1993 नंतर पहिल्यांदाच हा बदल करण्यात आलेला आहे येथे काळात त्यात आणखीन वाढ होऊ शकते असे देखील तज्ञांचे म्हणणं आहे तुमच्या पैशाच्या स्वरूप सुरक्षिततेसाठी बँक आता प्रत्येकी शंभर रुपयांवर बारा पैसे प्रीमियम देईल व पूर्वी जे की दहा रुपये होते.

या नागरिकांना मिळणार 5 वर्षासाठी मोफत राशन मोदी सरकारचा मोठा निर्णय..!

Ration Card Latest Update

मित्रांनो अशाच बातम्यांसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व तुमच्या मित्रांना देखील ही माहिती शेअर करा.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!