sanjay gandhi niradhar anudan yojana : संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा आला नवीन GR, वाचा सविस्तर माहिती.!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents

sanjay gandhi niradhar anudan yojana : संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा आला नवीन GR, वाचा सविस्तर माहिती.!

sanjay gandhi niradhar anudan yojana :  नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपण एका नवीन योजनेची माहिती जी की शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वाची आहे तर मित्रांनो आजची ही योजना निराधार लोकांसाठी आहे तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की ह्या योजनेमधील पात्र झालेल्या लाभार्थ्यांना अनेक महिन्यापासून पैसे दिले गेले नाहीत किंवा सरकार देऊ शकले नाही तर मित्रांनो आता हे पैसे लवकरच निराधार लोकांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत.

sanjay gandhi niradhar anudan yojana तर मित्रांनो हे पैसे जमा होण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन जीआर आलेला आहे. म्हणजेच सरकारने एक नवीन निर्णय घेतलेला आहे व या निर्णयानुसार योजनेसाठी पात्र झालेल्या लाभार्थ्यांना निधी मंजूर केला जाणार आहे तर लाभार्थ्यांना लवकरच या योजनेचा निधी त्यांच्या खात्यामध्ये दिला जाणार आहे. तर मित्रांनो याचप्रमाणे या योजनेची सविस्तर माहिती व आढावा आपण आज या ठिकाणी या लेखांमधून व या बातमीमधून खालील प्रमाणे पाहणार आहोत. तू तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येणार आहे असा निर्णय सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सह्या विभागाने घेतलेला आहे व हा निर्णय 2 फेब्रुवारी 2023 या दिवशीच घेतलेला आहे.

sanjay gandhi niradhar anudan yojana

sanjay gandhi niradhar anudan yojana या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे व पात्रता काय असेल :

sanjay gandhi niradhar anudan yojana तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात या योजनेसाठी लाभार्थी कोण असतील व या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात व यासोबतच या योजनेचे फायदे व तोटे व या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा व कसा करायचा व यासाठी लागणारे कागदपत्रे काय असतील अशी सविस्तर माहिती व आढावा आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत.

तर मित्रांनो या योजनेसाठी अशाच लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे जसे की निराधार पुरुष व महिला व त्याचबरोबर अनाथ मुलं मुली व अपंग व त्याच बरोबर ज्या लोकांना कर्करोग क्षयरोग एडस कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःची शरीर चालू न शकणारे पुरुष व महिला किंवा विधवा महिला घटस्फोटीत महिला अत्याचारित वेश्या व्यवसाय मुक्त केलेल्या महिलांना त्याचबरोबर तृतीयपंथी देवदासी व त्याचबरोबर 35 वर्षा वरच्या अविवाहित व‌ कैद्याची पत्नी बरोबर सिकलसेल ग्रस्त अशा लोकांनाच या योजनेचा लाभ व फायदे घेता येणार आहे. मी आज बरोबर दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंब व 21 हजार पर्यंत कौटुंबिक वर्ष उत्पन्न आपल्याला देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही. व त्याचबरोबर या योजनेसाठी पात्र झालेल्या लाभार्थ्यांना हा प्रति महिना 600 रुपये मेहनत येणार आहे व जर एका कुटुंबात एका पेक्षा जास्त लाभार्थी असले तर त्यांना 900 रुपये प्रति महिना केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे.

sanjay gandhi niradhar anudan yojana व यासोबतच संजय गांधी निराधार अनुदान  हे‌ अनुदान जे अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थी असेल त्यांच्यासाठी सन 2022 व 23 आर्थिक वर्षातील आहे व त्याच बरोबर ऑक्टोंबर 2022 ते 2023 मार्च लाभार्थ्यांचे अनुदान लवकरच देण्यात येणार आहे असे केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. त्याचबरोबर 2022 ते 23 या आर्थिक वर्षातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अनुदान हे अनुसूचित जाती व जमातीसाठी तब्बल 120 कोटी रुपये इतके निधी उपलब्ध करून देण्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने केलेली गेलेली आहे. व याचबरोबर आदिवासी विकास विभागाने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे योजनेमधून अनुसूचित जाती व जमातीसाठी 2022 ते 2023 या आर्थिक वर्षी 30 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे व तो मान्य देखील केला गेला आहे.

sanjay gandhi niradhar anudan yojana तर सध्या ही रक्कम फक्त 90 कोटी रुपये इतकी देण्यात येणार असून महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरित केली जाणार आहे म्हणजेच दिली जाणार आहे. मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ऑक्टोबर 2022 च्या आर्थिक वर्षाच्या मधील कालावधीच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून तीस कोटी रुपये इतकी रक्कम देण्यास केंद्र सरकारने प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अधिकाऱ्यांना मान्यता दिलेली आहे व जी काही रक्कम असेल ती लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मित्रांनो कोणत्या विभागासाठी किती निधी व किती जिल्ह्यासाठी किती निधी व कोणत्या जिल्ह्यासाठी किती जाणार आहे याची सविस्तर माहिती सरकारने (sanjay gandhi niradhar anudan yojana) दिली गेली आहे. याची सर्व माहिती ही केंद्र सरकारने निवारण पत्रामध्ये दिलेली आहे म्हणजेच जीआर मध्ये दिलेली आहे चला तर मित्रांनो जीआर मध्ये दिलेली माहिती सविस्तर पाहुया.
तर मित्रांनो केंद्र सरकारने जीआर मध्ये म्हणजे सांगण्यात आलेल्या काही गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना किंवा जे लाभार्थी असतील त्यांच्या खात्यामध्ये लवकरच ही रक्कम व निधी दिला जाणार आहे. तर मित्रांनो आणि हा निधी फक्त त्यांच्याच खात्यात जमा होणार आहे जे कि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2022 ऑक्टोंबर पासून हे अनुदान जमा झाले नव्हते किंवा दिले गेले नव्हते.

sanjay gandhi niradhar anudan yojana तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा व कसा करायचा :

तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला अर्जदाराच्या नावावरती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये किंवा तलाठी कार्यालया या ठिकाणी तुम्ही जाऊन अर्ज करू शकता व त्याचबरोबर आम्ही दिलेल्या खालील लिंक मध्ये देखील तुम्ही अर्ज करू शकता.

 sanjay gandhi niradhar anudan yojana ची लिंक

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!