samuhik vivah yojana maharashtra : सामूहिक विवाह करण्यासाठी शासनाकडून मिळणार 100% अनुदान.!

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

samuhik vivah yojana maharashtra : सामूहिक विवाह करण्यासाठी शासनाकडून मिळणार 100% अनुदान.!

samuhik vivah yojana maharashtra नमस्कार बंधू आणि भगिनींनो तर आज आपण शासनाच्या एका नवीन धोरणा नुसार माहिती व आढावा या ठिकाणी या लेखांमधून पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा आश्चर्य वाटेल की शासनाने ही योजना काढली आहे की नाही म्हणजेच ही योजना खरी आहे की खोटी बऱ्याच लोकांना अजून पर्यंत माहित नाही तर मित्रांनो या योजनेची सर्व माहिती आम्ही तुम्हाला  आज या ठिकाणी सविस्तरपणे देणार आहोत.samuhik vivah yojana maharashtra तर मित्रांनो सर्वात पहिले ही योजना काय आहे याची आपण थोडक्यात माहिती पाहू तर महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या मुलीच्या किंवा मुलाच्या सामूहिक विवाह साठी शुभमंगल म्हणजेच लग्न करण्यासाठी नोंदणीकृत विवाह योजनेद्वारे शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे.

samuhik vivah yojana maharashtra तर मित्रांनो तुम्ही या योजनेचा लाभ कसा घ्यायचा व यासाठी अर्ज कुठे करायचा :

samuhik vivah yojana maharashtra तर मित्रांनो शुभमंगल सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजन हे तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाकडे म्हणजेच नगरपंचायत किंवा नगर पालिका कडे किंवा संस्था नोंदणी अधिनियम 1960 व सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1850 अंतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था मध्ये देखील करू शकतात व सामूहिक विवाह चे आयोजन करणाऱ्या या संस्थांना प्रत्येक जोडप्या मागे दोन हजार रुपये एवढे अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येते किंवा येईल. तर मित्रांनो या सामूहिक विवाह सहभागी फक्त शेतकऱ्याची व शेतमजूरची मुले असणे आवश्यक आहे. व या योजनेसाठी लागणारा खर्च हा देखील सरकारकडून मिळणार आहे म्हणजेच लागणारे मंगळसूत्र व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी प्रतिजोडप्यामागे किमान दहा हजार रुपये एवढे अनुदान हे वधूच्या वडिलांच्या नावाने त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. जर मित्रांनो जर वधूचे वडील हयात नसतील तर वधूच्या आईच्या नावावरती हे पैसे जमा होतील किंवा जर आई-वडील हे दोन्ही ही हायात नसतील म्हणजेच मृत पावलेली असतील तर वधूच्या नावाने धनादेश म्हणजेच ह्या अनुदानाचे पैसे दिले जातील. व मित्रांनो तुम्ही या योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी न होता तुम्ही डायरेक्टली विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणी करून विवाह करू शकतात असे केल्यास तुम्हाला देखील दहा हजार रुपये अनुदान देण्यात येईल. तर मित्रांनो गरजू व सामूहिक विभागाचे आयोजन करण्यास कोण इच्छुक असेल तर त्यांनी स्वयंसेवी संस्थाकडे अर्ज करावा व या योजनेचा लाभ घ्यावा किंवा घेता येईल.

samuhik vivah yojana maharashtra या योजनेसाठी नियम व अटी काय असतील व कोणत्या असतील :

samuhik vivah yojana maharashtra तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी वधू व वर हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत व असणे आवश्यक आहे विवाह सोहळ्याच्या दिनांक वडाचे वय किमान 21 वर्षे पूर्ण झालेली असावेत व वधूचे वय किमान 18 पेक्षा कमी असू नये म्हणजे अठरा पूर्ण झाले असणे आवश्यक आहे तर वधूवरांना त्यांच्या पहिल्या होणाऱ्या विवाह साठी हे अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच दुसऱ्या लग्न करणाऱ्या वधू वरांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही किंवा या योजनेचे अनुदान भेटणार नाही. परंतु मित्रांनो जर वधू किंवा विधवा किंवा घटस्फोटीत असल्यास तर तिच्या पुनर्विवाह साठी म्हणजेच परत लग्न करण्यासाठी अनुदान देण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय संविधानाच्या कायद्यानुसार म्हणजे बालविवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायदा अंतर्गत असलेल्या कोणत्याही कर्माचा भंग या दांपत्यातून किंवा या कुटुंबाकडून होऊ नये किंवा झालेला नसावा.

samuhik vivah yojana maharashtra या योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे :

samuhik vivah yojana maharashtra लाभार्थ्याला म्हणजेच लाभ घेणाऱ्या वधू-वराकडे शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून संबंधित शेतकऱ्याच्या जमिनीचा सातबारा उतारा असावा व राहत्या गावचे रहिवासी प्रमाणपत्र ग्रामसेवक कडून किंवा तलाठी यांच्याकडून रहिवासी दाखला घेऊन कागदपत्रांसोबत जोडणे आवश्यक आहे. लाभ घेणारा हा शेतमजूर किंवा शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून पालक किंवा शेतमजूर व शेतकरी असल्याबाबत संबंधित गावातल्या ग्रामसेवकाकडून किंवा तलाठ्याकडून दाखला घ्यावा व रहिवासी दाखल्या सोबत जोडणे आवश्यक आहे व या योजनेअंतर्गत तुमच्या वधूचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा जास्त असू नये. वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा जास्त असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही किंवा मिळणार नाही.

samuhik vivah yojana maharashtra तर मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत सोयीसेवी संस्थाकडे एकाच वयात किमान पाच किंवा कमान 90 किंवा 100 जोडप्याचा समावेश करण्याची परवानगी राहील किंवा समावेश करावे लागेल शंभरच्या वर जोडप्यांचा समावेश असलेल्या स्वयंसेवी संस्था कडे हे अनुदान दिले जाणार नाही किंवा मिळणार नाही एका स्वयंसेवी संस्थाला वर्षातून दोनदाच सामूहिक विवाह सोहळा आयोजित करता येतो किंवा येईल त्यापेक्षा जास्त विवाह सोहळे किंवा विवाह आयोजित केल्यास या संस्थांसाठी अनुदान दिले जाणार नाही. तर मित्रांनो विवाह सोहळा मध्ये भाग घेतलेल्या जोडप्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे याची जबाबदारी स्वयंसेवी संस्था कडे म्हणजेच चालकाकडे राहील. व हा सोहळा पार पडत असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हे आवश्यक व बंधनकारक असेल.

या योजनेचा अनुदान मिळवण्यासाठी व लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती जमाती व विमुक्त जाती, भटक्या जाती जमाती, विशेष मागासवर्गीय या प्रवर्गातील वधू-वरांना या योजनेचा लाभ भेटणार नाही किंवा पात्र राहणार नाहीत.

तर मित्रांनो स्वयंसेवी संस्थांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी व या योजनेअंतर्गत पैसे मिळवण्यासाठी या संदर्भातली सर्व कागदपत्रे व प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास कडे सादर करावीत किंवा दाखल करावीत. तर मित्रांनो तुम्ही या योजनेअंतर्गत जे जोडपे सामान विक विवाह सोहळ्यात सहभागी नाहीत त्यांनी सरळ सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणी करून विवाह करू शकतात व त्यांना देखील दहा हजार रुपये अनुदान देण्यात येईल.

 

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!