Salary Hike Update 2024 | या सरकारनी व खाजगी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता वाचा सविस्तर माहिती..!!

Salary Hike Update 2024 नमस्कार मित्रांनो भारतामध्ये सध्या तरी अविकसित देशाकडून विकसित देशांच्या यादीमध्ये जाऊन पोहोचण्याच्या मार्गावर असून व त्याचबरोबर गेल्या काही वर्षापासून अर्थव्यवस्था विकासाच्या दृष्टिकोनातून आणि भारताच्या विकास मार्गातून भारताची घोडदौंड कौतुकास्पद असल्याचे आपल्याला दिसून येत आहे तर मित्रांनो जर आपण जागतिक आर्थिक मंदीच्या कालावधी मध्ये पाहिला गेले तर या कालावधीमध्ये देखील भारताची अर्थव्यवस्था ही जगातील इतर देशांपेक्षा अधिक प्रबळ असल्याची दिसून येत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Salary Hike Update 2024 तर मित्रांनो यामुळे या परिस्थितीचा सकारात्मक परिणाम हा दृष्टिकोनातून बऱ्याच क्षेत्रावरून आपल्याला दिसून येत आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्या परिस्थितीचा फायदा हा भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील होणार असून 2024 या वर्षापासून सरकारने एका चांगला निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ करण्याची निर्णय काही संस्थांकडून वर्तवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो आता नेमकं कोणत्या कर्मचाऱ्यांची पगार वाढ होणार आहे हे आपण पाहणार आहोत.

हे देखील वाचा : वनरक्षक भरती 2024 | वनरक्षक भरतीचे मैदानी चाचणीचे वेळापत्रक झाले जाहीर इथे वाचा वेळापत्रक…!

Salary Hike Update 2024 तर मित्रांनो भारतीय कर्मचाऱ्यांना या 2024 या नवीन वर्षांमध्ये तब्बल 9.7% ने पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे व त्याचबरोबर पगार वाढ ही आशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्वात जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याबाबतच कॉर्नफेरी या संस्थेने केलेल्या ताज्या व अभ्यास करून घेतलेल्या सर्वेक्षणानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 9.7 टक्के इतकी वाढ होणार असून देखील गेल्या वर्षी केलेल्या 9.5% या पगारवाढीपेक्षा जास्त असणार आहे.

Salary Hike Update 2024 पगार वाढ बद्दलचे नेमके कारण काय आहे

Salary Hike Update 2024 तर मित्रांनो या मागील मुख्य कारण शोधायचा जर आपण प्रयत्न केला तर जागतिक आर्थिक मंदीच्या कालावधीमध्ये देखील भारताची अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेमध्ये खूप पुढे व वेगाने असल्याचे काही कंपन्याकडून अंदाज वर्तवण्यात येत आहे व त्याच बरोबर जे काही कर्मचारी आहेत त्यांना टिकून ठेवण्याचा प्रयत्न देखील या पद्धतीने केला जाणार आहे.

हे देखील वाचा : पुणे महानगरपालिका मध्ये नवीन पदाची भरती प्रक्रिया सुरू ! अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करा.!

Salary Hike Update 2024 जर मित्रांनो संस्थेचे सर्वेक्षण पाहिले तर 2024 मध्ये भारतानंतर व्हिएतनाम देशात सहा पॉईंट सात टक्के इतके पगार वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो पगारवाढीच्या बाबतीत जर आपण पाहिला गेले तर पॅसिफिक प्रदेशामधील व्हीयतनाम दुसऱ्या क्रमांकावर आहे तर 6.5% वाढीसह इंडोनेशिया तिसऱ्या स्थानावर ती असल्याची अंदाजे वर्तवण्यात आलेले आहेत.

हे देखील वाचा : नमो किसान योजनेचा दुसरा हप्ता 6000 रुपये बँकेत जमा झाले आहेत अशा प्रकारे तपासा आपले नाव.

Cm beneficiary List 2024

कॉर्नफेरीचे अध्यक्ष नवनीत सिंग यांच्या म्हणण्यानुसार भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताची अर्थव्यवस्था ही वेगाने वाढत असून जागतिक मंदीच्या कालावधीमध्ये देखील भारताचा जीडीपी रेशो हा जगातील इतर देशांपेक्षा चांगला आहे व मित्रांनो त्यामुळे भारतातील देखील कंपन्या विकासाकरिता चांगल्या कर्मचाऱ्यांवर पैसे खर्च करतील.

हे देखील वाचा : आयकर विभागात मोठी भरती, १० वी ,१२ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी..!

Salary Hike Update 2024 मित्रांनो तसेच या वर्षांमध्ये रसायने आणि औद्योगिक वस्तू आणि वित्तीय सेवा अशा या विभागातील कंपन्यांना दहा टक्के पर्यंत वेतन वाढ होऊ शकते तर ही वेतन वाढ सर्वाधिक जास्त प्रमाणात असेल व त्या त्याचबरोबर आयटी क्षेत्रातील कंपन्याना देखील 7.8% पगार वाढ करण्याची शक्यता असून ऑटोमोटिव्ह या क्षेत्रामध्ये देखील 9.7% ने पगार वाढ होण्याची शक्यता आहे व तसेच बांधकाम क्षेत्रामध्ये 9.6% मध्ये तर आरोग्य सेवांमध्ये 9.5% अशा प्रकारे या विविध क्षेत्रांमध्ये कंपन्यांमध्ये पगार वाढ होणार असल्याचे यावेळेस नवनीत सिंग यांनी सांगितलेले आहे व त्याचबरोबर ह्या हेतूने नवीन नोकरी देखील उपलब्ध होतील व त्यामागे अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये देखील चांगली वाढ होऊ शकते अशा हेतूने व उद्दिष्टाने हा निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!