sahyog bank bharti 2024 | अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड मध्ये बारावी उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी..!

  • Sahyog Bank Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत
  • पदाचे नाव व वयोमर्यादा ही किमान वय 25 ते 30 वर्ष आहे शाखाधिकारी व अधिकारी किमान वय 25 ते 50 वर्ष असणार आहे
  • यासाठी व्यावसायिक पात्रता ही लिपिक उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पदवीधर असावा
  • एकूण पदे ही १४ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत व
  • नोकरीचे ठिकाण हे उदगीर लातूर येथे असणार आहे

मुळ जाहिरात इथं पहा..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • वरील सर्व पदार्थ संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे
  • अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 10 मे 2024 असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता हा प्रधान कार्यालय शास्त्री कॉलनी नवीन आबादी नगरपरिषदेच्या पाठीमागे उदगीर
    अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ वाचावी

इथे अर्ज करा..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!