Rayat shikshan sansthan bharti 2024 | रयत शिक्षण संस्थांमध्ये ग्रंथपाल लिपिक शिपाई व इतर रिक्त पदांसाठी भरती सुरू इथे जरा अर्ज..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Rayat shikshan sansthan bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण रयत शिक्षण संस्था द्वारे शिक्षक शारीरिक शिक्षक संगणक शिक्षक त्याचबरोबर रेखाचित्रग्रंथपाल त्याचबरोबर जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे तरी देखील बारावी व पदवीधर व इतर आवश्यक व शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी एक चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे या संधीचा परिपूर्ण फायदा करून घ्यावा आणि आपले मित्र किंवा नातेवाईक किंवा नोकरी मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या मित्रांसाठी ही माहिती नक्कीच शेअर करा.

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांसाठी पदभरती सुरू..!

NFDC Bharti 2024

रयत शिक्षण संस्था संचालित चालणाऱ्या शाळेमध्ये युक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याची पूर्ण माहिती व सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी ठाणे दिलेली माहिती पूर्णपणे वाचा.

पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये दहावी व बारावी पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी..!

 • खडकीचा विभाग हा रयत शिक्षण संस्थांद्वारे भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
 • भरतीचा प्रकार हा शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे
 • उत्पादनाचे नाव हे ग्रंथपाल लिपिक शिपाई व सहाय्यक मुख्याध्यापक पर्यवेक्षक सहाय्यक शिक्षक शारीरिक शिक्षक संगणक शिक्षक रेखाचित्र व इतर पदांसाठी आहे
 • शैक्षणिक पात्रता यासाठी बारावी व इतर शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र ठरतील यासाठी मूळ जाहिरात वाचावी
 • अर्ज पद्धती ही ऑफलाइन पद्धतीने असणार आहे
 • निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे
 • यासाठी लागणारी व्यावसायिक पात्रता ही एम एस सी बी एड इंग्रजी माध्यमिक शाळेतील अनुभवास असणे आवश्यक आहे त्याचबरोबर परीक्षक साठी एम एस सी बी एड इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील अनुभव सह असणे आवश्यक आहे.

इथे अर्ज करा..!

 • सहाय्यक शिक्षक यासाठी बीएससी बीएड व एसएससी डीएड असणे आवश्यक आहे
 • त्याचबरोबर शारीरिक शिक्षक या पदासाठी बीपीएड असणे आवश्यक आहे
 • त्यासाठी एकूण 35 पदे भरली जाणार आहेत
 • नोकरीचे ठिकाणी सातारा येथे असणार आहे
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जून 2024 पर्यंत असणार आहे
 • मुलाखतीचा पत्ता आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा तालुका जिल्हा सातारा पिन कोड 415001

मुळ जाहिरात इथं पहा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!