Ration card latest news | एक मार्चपासून लागू होणार नवीन नियमावाली रेशन कार्ड धारकांसाठी मोठा दिलासा..!

Ration card latest news नमस्कार मित्रांनो आज आपण रेशन कार्ड धारकांसाठी लागू होणाऱ्या नवीन नियमावली बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो शिधापत्रिका धारकांबाबत आज एक मोठी बातमी समोर येत आहे त्याचबरोबर तुम्ही देखील सरकारकडून दिलेल्या जाणाऱ्या रेषांचा फायदा जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला सरकारने काही नवीन नियम एक मार्च 2024 पासून लागू केले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता पती-पत्नीला मिळणार का?

Namo shetkari yojana

Ration card latest news तर अनेकांना आता राशन मिळणार नाही त्याचबरोबर रेशन कार्ड रद्द व रोज राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून अनेक प्रकारचे नियम बदलले जातात त्याचबरोबर आज नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे तर पुढील अर्थात एक मार्च 2024 पासून रेशन बंद होणार आहे आता चला तर जाणून घेऊया कोणत्या रेशन कार्ड धारकांची राशन बंद होणार आहे.

दोन मिनिटात गट नंबर टाकून जमिनीचा, नकाशा अशाप्रकारे काढा..!

Land record

Ration card latest news तर मित्रांनो जर तुमच्याकडे बीपी किंवा बीपीएल किंवा एपीएल किंवा असे कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी हे खास बातमी आहे तर मित्रांनो जे लोक शिधापत्रिकेसाठी पात्र नाहीत तेही रेशन च्या लाभ घेत आहेत अशा लोकांसाठी आता सरकारने कठोर पावले उचलले आहेत.

मुलीच्या शिक्षणासाठी राज्य सरकारकडून मिळणार आर्थिक मदत..!

Lek ladaki yojana

तर मित्रांनो राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून पात्र आहेत किंवा जे पात्र नाहीत त्यांना रेशन मिळत असेल याच्याबद्दल माहिती आधीच दिली होती तर या राशन साठी पात्र नाही त्यांना रेषांचा लाभ मिळणार नाही असे देखील सांगण्यात आले होते तर मित्रांनो आता जे लोक अजूनही राशनचा लाभ घेत आहेत त्यांचे शिधापत्रिका रद्द केले जाणार आहेत.

या शेतकऱ्यांच्या खात्यात होणार पिक विमा जमा..!


crop insurance maharashtra

त्याचबरोबर जी व्यक्ती मृत पावलेले आहेत त्यांच्या नावावर देखील त्यांचे कुटुंब रेशन घेत असेल तर अशा लोकांचे देखील आता रेशन बंद होणार आहे जिल्हास्तरावर पडताळणी केली जाणार असून त्यानंतर ही नावे कपात केली जाणार असून अनेक महिन्यापासून सुरू असलेले सरकार किंवा सरकारने उचललेले पाऊल ही सरकारकडून उचलली नाहीत तर मित्रांनो शिधापत्रिका वरून काढून टाकलेली जात आहे त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये ते रेशन घेण्यास पात्र नसल्याचे देखील दिसून येत आहे.

अंगणवाडी सेविकांना मिळणार दोन लाख रुपये, इथे पहा सविस्तर बातमी..!

anganwadi sevika news 2024

Ration card latest news तरी देखील हे शिधापत्रिका घेत आहेत शासनाकडून ही नावे काढली जात असून अशाच सर्व लोकांकडून वसुली केली जाणार असल्याचे देखील या वेळेस सांगितलेले आहे पण नंतर त्या लोकांची नावे काढली जातील असे सांगण्यात आलेले आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार सौर योजनेचा लाभ अशाप्रकारे करा अर्ज..!

Saur Krishi Vahini Yojana

Ration card latest news राशन कार्ड यादीत आपले नाव कसे पाहावे :

तर मित्रांनो यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल जी की आम्ही खालील प्रमाणे दिलेली आहे
त्या पेजवर तुम्हाला बीपीएल किंवा ए वाय रजिस्टर चा पर्याय दिसेल तुम्हाला त्या पर्यायावर क्लिक करायचे आहे
पर्यायावर ती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर रेशन कार्ड यादीचे फॉर्म उघडेल.

शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर खरेदीवर 90 टक्के सबसिडी अशा प्रकारे करा अर्ज..!

PM Kisan Tractor Yojana 2024

  • तो फॉर्म उघडल्यानंतर त्यामध्ये तुमचा जिल्हा स्थानिक संस्था ग्रामपंचायत कॅपचा कोड अधिक माहिती भरावी लागणार आहे.
  • सर्व तपशील भरल्यानंतर तुम्हाला पुढील बटणावर क्लिक करावे लागेल.
  • राधे उघडल्यानंतर आपण सूचीमध्ये आपले नाव तपासू शकतो अशा प्रकारे तुम्ही तुमचे राशन कार्ड या यादीमध्ये नाव तपासू शकता.

इथे क्लिक करून यादीत नाव पहा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!