Ration Breaking News | राशन घेणाऱ्यांसाठी आता नवीन नियम लागू होणार राज्य सरकारचा मोठा निर्णय..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Ration Breaking News नमस्कार मित्रांनो आज आपण राशन घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी घेतलेल्या नवीन निर्णयाबाबत तर मित्रांनो आपल्या गावातील स्वस्त धान्य दुकानातून घेत असलेल्या लाभार्थ्यांना अगोदरच्या नियमानुसार जर धान्य हे अगोदर त्या महिन्यात घेतले नसले तर पुढच्या महिन्यात सात दिवसात घेण्याची सरकारकडून मुभा होती परंतु आता मात्र ही मोबा सरकारकडून रद्द करण्यात आलेली आहे ज्या त्या महिन्याचं धान्य ते संबंधित महिन्यातच लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या धान्य राशींच्या दुकानातून घ्यावे असे अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तरी यामुळे उर्वरित अन्नधान्याचा होणारा काळाबाजार रोखण्याची शक्यता असल्याचे देखील या वेळेस सरकारने बोललेले आहे.

Ration Breaking News राशन विक्रेत्यांना विशेष सूचना

Ration card news in Marathi तर मित्रांनो सरकारने यावेळेस बोलताना देखील असे सांगण्यात आलेले आहे की अन्न नागरी पुरवठा विभागाकडून राज्यातील सर्व स्वस्त धान्य विक्रेत्यांना या संदर्भातील परिपत्रक तयार करून पाठवण्यात आलेले आहे व त्याचबरोबर शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अनुशंक्षा योजनेतून प्रति व्यक्ती दोन किलो गहू व त्याचबरोबर तीन किलो तांदूळ देण्यात येत असतात मात्र आता एकाच वेळी लाभार्थ्यांनी धान्य घेऊन जात नसल्यामुळे त्यामुळे त्या लाभार्थ्यांना पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत हे धान्य आपल्या जवळच्या राशन दुकानातून घेऊन जाण्याची परवानगी होती परंतु या देण्यात आलेल्या मोबाईल संबंधित लाभार्थ्यांचे धान्य जर राहिले तर त्याला पुढील सात तारखेपर्यंत मागील व तसेच चालू महिन्याचे धान्य राशन दुकानदाराकडून देण्यात यावा लागत होते.

हे ही वाचा : महसूल मंडळांची दुष्काळ यादी जाहीर 21700 रुपये बँक खात्यात जमा होणार…!!

Ration Breaking News  तर मित्रांनो आता तसं चालणार नाही कारण मित्रांनो शिल्लक अन्नधान्याचा साठा व तसेच अतिरिक्त धान्याचा साठा यांची बेरीज वजाबाकी करण्याचे काम यापूर्वी रेशन विक्रेत्यांना करावे लागत होते व याचाच गैरफायदा घेऊन यातून संबंधित सर्व स्वस्त धान्य दुकानदार काळाबाजार करत होते मात्र आता शिल्लक धान्याची विक्री करणे बंधनकारक असल्यामुळे त्या शिल्लक उरलेले धान्य सर्व हिशोब तालुक्याच्या किंवा शहराच्या अन्नधान्य वितरक अधिक अधिकाऱ्यासह जिल्हाच्या पुरवठा अन्न व पुरवठा विभागाकडे किंवा अधिकार्‍याकडे देणे भाग होते त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याने हे लक्षात आल्यामुळे नवीन नियम सरकारने लागू केले आहेत.

हे ही वाचा: या नागरिकांसाठी आनंदाची बातमी 12 जानेवारीपासून या लोकांना मिळणार मोफत राशन

Ration Breaking News  तर मित्रांनो घेण्यात आलेल्या राज्यस्तरी बैठकीमध्ये स्वस्त धान्य वितरणातील काही त्रुटी बद्दल देखील या वेळेस चर्चा करण्यात आली तर चालू महिन्यात लाभार्थ्यांचे धान्य घेण्याचे जर राहिले असल्यास तर ते धान्य पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत मोबाईल देण्याऐवजी त्याच महिन्यात घेण्याची शक्ती करण्यात यावी असे यावेळी बैठकीत निर्णय घेतलेला आहे त्यामुळे एकूण महिन्यातील लाभार्थ्यांचा विचार करून आणण्याचा कोटा विक्रेत्यांना देता येऊ शकणार आहे व त्याचबरोबर सरकारकडून तेवढ्याच प्रमाणामध्ये धान्य कोठे घेता येईल असे यावेळी बैठकीमध्ये बोलण्यात आलेले आहे व त्याचबरोबर ह्या उद्देश व हेतूने असे केल्यामुळे राज्यातील धान्याचा होणारा काळाबाजार हा रोकता येईल.

हे ही वाचा: तुरीच्या भावात वाढ तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी.

Ration Breaking News तर मित्रांनो लवकरच या सकारात्मक विचार व या निर्णय अंमलबजावणी कायमस्वरूपी करण्यात येणार आहे तर मित्रांनो प्रायोगिक तत्त्वावर सप्टेंबर महिन्यात अंमलबजावणी सुरू झालेली आहे व त्याचबरोबर सरकारने याची अंमलबजावणी कायमस्वरूपी करण्याचा ठरवले आहे व तसेच याबाबत एक परिपत्रक देखील जाहीर करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो जर ह्या नियमाचे अंमलबजावणी झाली तर संबंधित महिन्याचे वितरण वाढून ग्राहकांना किंवा लाभार्थ्यांना ज्या त्या महिन्यातच त्यांचे धान्य घेण्याची सवय देखील लागणार आहे.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!