pradhan mantri vaya vandana yojana scheme : सरकारच्या या योजनेअंतर्गत पत्नीला मिळणार महिन्याला 18 हजार रुपये अशाप्रकारे करा अर्ज. !

pradhan mantri vaya vandana yojana scheme नमस्कार शेतकरी बांधवांनो भगिनींनो आपणास माहीतच आहे की आपण रोज नवनवीन योजनेची माहिती व आढावा या ठिकाणी घेत असतो त्याचप्रमाणे आज देखील आपण एका केंद्र सरकारच्या नवीन योजनेअंतर्गत माहिती घेणार आहोत. जी की आपल्या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची आहे. तर मित्रांनो या योजनेची सविस्तर माहिती व आढावा घेण्यासाठी खालील दिलेल्या लेख किंवा बातमी संपूर्ण सविस्तरपणे वाचा. तर मित्रांनो केंद्र सरकार  द्वारे प्रधानमंत्री वंदना योजना सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच वयाच्या साठी नंतर म्हणजेच साठ वर्षाच्या झाल्यानंतर लोकांना होणारे नियमित पगार हे बंद केले जातात किंवा थांबतात परंतु मात्र या खर्चामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केले जात नाहीत म्हणजे खर्च तोच राहतो. तर मित्रांनो अशा अनुकूल परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचे भविष्य सुधारण्यासाठी किंवा स्थिर ठेवण्यासाठी प्रधानमंत्री वय वंदना योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pradhan mantri vaya vandana yojana scheme तर मित्रांनो ही योजना आपल्या केंद्र सरकारनेच सुरू केलेली आहे म्हणजेच नरेंद्र मोदी साहेबांनीच योजनेला प्रारंभ केलेला आहे जेणेकरून या योजनेमुळे भरपूर लोकांना फायदा होईल किंवा लाभ घेता येईल. तर मित्रांनो या योजनेची सुरुवात ही 4 मे 2017 रोजी सुरू करण्यात आलेली आहे, व आतापर्यंत या योजनेचा लाभ बऱ्याच लोकांनी घेतलेला देखील आहे. तर मित्रांनो ही योजना मध्ये या योजनेमध्ये तुम्हाला जर देखील प्रधानमंत्री वय वंदना पेन्शन योजनेत गुंतवणूक करून दर महिन्याला पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर, तुम्ही यामध्ये देखील गुंतवणूक करू शकतात व लाभ घेऊ शकतात. तर मित्रांनो या योजने मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही फक्त 31 मार्च 2024 पर्यंतच अर्ज करू शकता.

तर मित्रांनो भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी यांनी ही योजना देशातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सुरू केलेली आहे किंवा चालवत आहे. तर मित्रांनो यापूर्वी केलेल्या गुंतवणूकदार साडेसात लाख रुपये गुंतवणूक करू शकत , होते. पण मात्र तर आता सरकारने यामध्ये वाढ केलेली आहे म्हणजेच तुम्ही आत्ता साडे सात लाख ऐवजी पंधरा लाख रुपयापर्यंत देखील गुंतवणूक करू शकतात. तर मित्रांनो तुम्हाला देखील जर या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही वयाच्या साठी पर्यंत म्हणजेच वयाच्या साठ वर्षापर्यंत तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. व तुम्हाला गुंतवणूक केल्यानंतर दर महिन्याला पेन्शनची रक्कम देखील मिळते.

pradhan mantri vaya vandana yojana scheme

pradhan mantri vaya vandana yojana scheme प्रधानमंत्री वय वंदना योजनेमध्ये किती टक्के व्याज मिळते.

pradhan mantri vaya vandana yojana scheme तर मित्रांनो तुम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की पी एम व्ही व्ही वाय योजनेअंतर्गत म्हणजेच प्रधानमंत्री वय वंदना योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना केंद्र सरकार द्वारे 7.40% पर्यंत रिटर्न दिला जातो. व मित्रांनो यामध्ये फक्त पत्नीच नाही तर पती-पत्नी या दोघांना देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या पत्नीसोबत म्हणजेच पत्नीच्या नावाने जर 15 पंधरा लाख रुपये गुंतवणूक केले तर तुम्हाला त्यांच्या वयाच्या साठ वर्षानंतर तुम्हाला अठरा हजार तेराशे रुपये हे पेन्शन च्या स्वरूपात दिले जातात.

pradhan mantri vaya vandana yojana scheme तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा व कसा करायचा व यासाठी लागणारी कागदपत्रे काय असतील :

pradhan mantri vaya vandana yojana scheme तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की प्रधानमंत्री वय वंदना ही योजना दहा वर्षाकरिता आहे की म्हणजेच दहा वर्षे होई पर्यंत तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेन्शन दिली जाते किंवा दिली जाणार आहे. व मित्रांनो जर एखाद्या पॉलिसी होल्डरचा म्हणजेच लाभार्थ्याचा मृत्यू दहा वर्ष अगोदर झाला. तर तुम्हाला बेसिक राशी पूर्णता दिली जाते किंवा दिले जाणार आहे. व अत्यंत महत्त्वाचं सांगायचं झालं तर मित्रांनो योजना सुरू झाल्यानंतर तुम्ही त्याला कधीही रद्द करू शकता म्हणजेच कॅन्सल करू शकता. व पेन्शन संबंधित मिळणारी रक्कम तुम्ही प्रत्येकी तीन महिन्याला किंवा सहा महिन्यानंतर देखील किंवा वर्षाला देखील प्राप्त करू शकतात,घेऊ शकतात. तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला एलआयसीच्या ऑफिसमध्ये जाऊन अप्लाय करायचे आहे.

pradhan mantri vaya vandana yojana scheme तर मित्रांनो या योजनेची अधिक माहिती पाहण्यासाठी व या योजनेचा लाभ घेण्यासाठी आम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्या लिंक मध्ये जाऊन अर्ज करू शकता. व त्यासाठी लागणारी पात्रता व कागदपत्रे कोणते असतील याची देखील माहिती घेऊ शकतात.

         प्रधानमंत्री वय वंदना योजना साठी अर्ज

Frequently Asked Question ?

what is pradhan mantri vaya vandana yojana ?

who are the beneficiaries of ‘pradhan mantri vaya vandana yojana’?

how to invest in pradhan mantri vaya vandana yojana ?

who are the beneficiaries of pradhan mantri vaya vandana yojana ?

pradhan mantri vaya vandana yojana under which ministry ?

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!