Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार ठिबक सिंचनसाठी 100% अनुदान.!

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार ठिबक सिंचनसाठी 100% अनुदान.!

Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana : नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपणास माहीतच आहे की आपण नवनवीन योजनेची माहिती पाहत असतो किंवा पाहत आलेलो आहोत तर मित्रांनो अशाच प्रकारे आज देखील आपण एका नवीन योजनेची माहिती पाहणार आहोत ज्या की योजनेमुळे शेतकऱ्याला व सर्वसामान्य नागरिकांना देखील अत्यंत महत्त्वपूर्ण व आनंद देणारी बातमी आहे.

तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कोठे करावा लागणार आहे व कसा करायचा आहे व यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते असतील व या योजनेचा कोणत्या शेतकऱ्याला व कोणत्या सर्वसामान्यांना भेटणार आहे व या योजनेसाठी पात्रता काय असेल याबद्दल सर्व माहिती व आढावा व त्याचबरोबर या योजनेअंतर्गत जलसिंचनाच्या कोणत्या सुविधा मिळणार आहेत व दिलेल्या जाणार आहेत याची सविस्तर माहिती व आढावा आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana तर मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत म्हणजेच या योजनेमुळे आपल्याला लागणारे शेतासाठी पाणी यामध्ये पाण्याचा पुरेपूर असा वापर होणार आहे व करता येणार आहे. किंवा करता यावा यासाठी या उद्देशानेच वया हेतूनेच महाराष्ट्र राज्य सरकारने सूक्ष्म सिंचन योजना राबवली गेली आहे किंवा जाणार आहे तर मित्रांनो या योजनेचा फायदा तुम्हाला असा होणार आहे की जेणेकरून तुम्ही तुमच्या शेतीसाठी व पिकांसाठी कमी पाण्यात देखील उत्पादन मिळवता येईल किंवा उत्पन्न काढता येईल यासाठी वया हेतूनेच ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन ही योजना राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या मार्फत राबवली जात आहे.

तर मित्रांनो या ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजनेअंतर्गत पंप स्प्रिंकलर आणि पाईप द्वारे पिकाला पाणी देऊन तुम्ही कमी पाण्यात चांगली शेती व जास्त उत्पन्न काढू शकतात व ह्या जलसिंचन प्रणालीचा वापर हा औद्योगिक आणि शेतीसाठी केला जातो व जाऊ शकतो.तर मित्रांनो जेव्हा पंपाच्या मदतीने तुम्ही पाणी देताल किंवा दिले जाईल तेव्हा फिरणाऱ्या नोजल मधून पाणी हे बाहेर पडते आणि पिकावर लहान पावसासारखे शिंपडले जाते अगदी लहान पाऊस पडल्यासारखे हे पिकाला पाणी पोहोचते. व या सिंचन प्रणाली द्वारे कमीत कमी पाण्याचा वापर होतो आणि पाण्याचा वापर कमी झाल्यामुळे पिकाची देखील वाट चांगली होते कारण मित्रांनो या सूक्ष्म सिंचन प्रणाली द्वारे थेट पिकाच्या मुळापर्यंत पाणी जाते व पिकांना मुळापर्यंत पाणी मिळण्यामुळे त्या पिकाचे उत्पन्न हे जास्त प्रमाणात होते.

Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana तर मित्रांनो ठिबक सिंचन व तुषार सिंचन ह्या लहान पाईपाद्वारे झाडांच्या अगदी मुळापर्यंत पाण्याचे थेंब जातात किंवा दिले जातात आणि ह्या आधुनिकतेलाच ठिबक सिंचन व तुषार सिंचन असे नाव दिलेले आहे आणि मित्रांनो ह्या आधुनिकतेमुळे तुम्हाला व शेतकरी बांधवांसाठी अतिशय कमी पाण्यात व कमी खर्चात उत्पन्न निघू शकते किंवा तुम्ही काढू शकता. मित्रांनो यासाठी राज्य शासनाने व केंद्र शासनाने या दोन्ही शासनाकडून या योजनेसाठी तुम्हाला लाभ मिळणार आहे.

Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana तर मित्रांनो यामध्ये पाणी हे पिकाच्या डायरेक्टली मुळापर्यंत गेल्यामुळे पाण्याची कसली नासाडी होत नाही व त्या पाण्याचा पुरेपूर वापर केला जातो व तुम्ही अगदी कमी पाण्यात देखील शेती करू शकता. व मित्रांनो शेतकऱ्यांना दुष्काळात कोणत्याही गोष्टीला सामोरे जाण्यास ची गरज पडणार नाही या धोरणांनीच या हेतूनेच योजना सुरू केली आहे. तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य हे ठिबक सिंचनात अगदी अग्रेसर क्रमांकावर आहे आणि आतापर्यंत देशासाठी टक्के ठिबक सिंचन योजना ही महाराष्ट्रामध्ये राबवली गेलेली आहे व ती यशस्वीरित्या पार देखील पडलेली आहे.

तर मित्रांनो या योजनेअंतर्गत म्हणजेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा देशातील व राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे व मिळू शकतो. व कोणत्याही जातीचा यामध्ये कसलाही समावेश नसणार आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असू द्या तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. व मित्रांनो तुम्ही जर एस टी एससी या कॅटेगिरी मध्ये मोडत असाल म्हणजेच येत असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र आणि बंधनकारक आहे. तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी या योजनेला अंतर्गत 45 टक्के अनुदान देण्यात येणार आहे व जे अल्प आणि अत्यल्प भूधारक आहेत त्यांच्यासाठी या योजनेअंतर्गत 55 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana तर मित्रांनो या योजनेसाठी लागणारी पात्रता काय असेल व इतर माहिती आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत.

Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana तर मित्रांनो सर्वात प्रथम तुमच्याकडे म्हणजे अर्जदाराच्या नावावरती आधार कार्ड, सातबारा प्रमाणपत्र,8अ व अनुसूचित जाती जमाती मध्ये असाल तर त्यांना जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असणे व देणे आवश्यक आहे व यासोबतच तुमच्याकडे वीज बिलाची पावती असणे आवश्यक आहे व मित्रांनो तुमच्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी विद्युत म्हणजेच लाईट असणे आवश्यक आहे यासोबतच तुम्ही जर 2016-17 या वर्षाच्या अगोदर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला किमान दहा वर्ष सर्वे नंबर साठी या योजनेचा लाभ भेटणार नाही व मिळणार नाही. व याचबरोबर मित्रांनो ह्या योजनेचा लाभ फक्त तेच व्यक्ती घेऊ शकतात त्यांच्याकडे किमान पाच हेक्टर क्षेत्र शेत जमीन आहे.

तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या खालील लिंक वर क्लिक करून सविस्तरपणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता व या अर्जामध्ये तुम्ही तुमची कागदपत्रे जोडू शकता व अगदी कोणतीही चूक न करता तुम्ही तो अर्ज पूर्ण भरून त्या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana यासोबतच मित्रांनो दिलेल्या लिंक वरती मी फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी पूर्ण मंजुरी मिळेल व पूर्ण मंजुरी मिळाल्यानंतरच व ठिबक सिंचन आधुनिक यंत्र घेऊ शकता किंवा विकत घेऊ शकतो. आणि मित्रांनो तुम्ही हे यंत्र विकत घेतल्यानंतर किमान 20 ते 30 दिवसाच्या आत ऑनलाइन महाडीबीटी पोर्टल वरती अपलोड करणे आवश्यक आहे अपलोड नाही केले तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

      प्रधानमंत्री कृषी ठिबक सिंचन योजनांची लिंक

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!