pradhan mantri awas yojana : 2023 ची नवीन घरकुल यादी जाहीर, अशा प्रकारे यादी मध्ये तुमचं नाव पहा..!

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

pradhan mantri awas yojana : 2023 ची नवीन घरकुल यादी जाहीर, अशा प्रकारे यादी मध्ये तुमचं नाव पहा..!

pradhan mantri awas yojana नमस्कार शेतकरी बांधवांनो व भगिनींनो आपणास माहीतच आहे की आपण रोज नवनवीन योजनेची व बाजारभावाची व  केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या या दोन्ही योजना पहात असतो‌ व त्याची सविस्तर माहिती व आढावा घेत असतोत. त्याचप्रमाणे आज आपण एका नव्या योजनांची माहिती व आढावा घेणार आहोत. तर  मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने व केंद्र सरकारने बऱ्याच योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले आहेत व घेत आहे. पण त्याच योजनेचा लाभ फक्त ठराविक शेतकऱ्यांना मिळत नाही तर काहींना मिळतो, म्हणजेच योजनेचा लाभ व माहिती काहींना मिळते तर काहींना मिळत नाही.

तर मित्रांनो अशाच प्रकारे आज देखील आपण अशाच एका केंद्र सरकारच्या  योजनेचा व शेतकऱ्यांला फायदा झाला आहे की नाही झाला याची सविस्तर माहिती व आढावा पाहणार आहोत. तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की केंद्र सरकारने नागरिकांसाठी म्हणजेच आपल्यासाठी आणि योजना राबवत असतात. तर मित्रांनो आपल्याला प्रत्येकाला असे वाटते की प्रत्येकासाठी निवारा असावा पिकांचे उत्पादन असावे. व इतर अनेक स्वप्न आपण आपल्या उराशी बाळगत असतो. व प्रत्येकाचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे व प्रत्येकाला राहिला निवारा भेटावा या उद्देशानेच व या हेतूने केंद्र सरकारने प्रधानमंत्री घरकुल आवास योजना  सुरू केलेली आलेली आहे.

pradhan mantri awas yojana

तर मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री घरकुल आवास योजने बद्दल माहिती पाहणार आहोत जी की केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. व 2023 च्या प्रधानमंत्री घरकुल योजनाच्या लाभार्थी चे  नावे यादीत मध्ये आले आहेत की नाहीत किंवा आहेत कि नाहीत,याच्या संदर्भात सुध्दा माहिती व सविस्तर आढावा आपण घेणार आहोत.

तर मित्रांनो ही यादी आपण आपल्या मोबाईल मधून किंवा महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन देखील पाहू शकता पण मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईल वरती देखील अगदी सोप्या पद्धतीने पाहू शकता. तर मित्रांनो ती यादी कशी पाहायची व किती लोकांचे काम पूर्ण झाले आहेत व किती लोकांची कामे बाकी राहिलेले आहेत तसेच आपला नंबर कितवा आहे.व यादीत जर नाव नसेल तर त्यासाठी लागणारी पात्रता काय असावी, व यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतील याची संपूर्ण माहिती आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.

ही माहिती कशी पाहिची व या माहितीचा आढावा कसा घ्यायचा व त्यासाठी काय पद्धती असतील याची देखील माहिती आम्ही खालील प्रमाणे दिलेली आहे.तर मित्रांनो या संदर्भातल्या अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही एक खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही हे सर्व माहिती पाहू शकता.

यादीमध्ये आपले नाव पाहण्याची पद्धत pradhan mantri awas yojana

तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर आम्ही दिलेली लिंक वरती क्लिक करायचे आहे म्हणजे लिंक ओपन करायची आहे. व त्यामध्ये सर्वात पहिले लिंक उघडल्यानंतर मेन मेनू वरती क्लिक करायचे आहे व क्लिक केल्यानंतर  awassoft या शब्दां वरती क्लिक करायचे आहे व त्यानंतर तुम्हाला रिपोर्ट या शब्दावर क्लिक करायचे आहे व रिपोर्ट या शब्दावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे माहिती भरावे लागेल माहिती भरल्यानंतर Submit बटनावरती क्लिक करायचे आहे.म्हणजेच तुमचं फॉर्म हा सबमिट झालेला आहे.

व त्यानंतर तुम्ही तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये ही फाईल म्हणजेच पीडीएफ फाईल देखील डाऊनलोड करू शकता. व फाईल डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच त्याच्यामध्ये तुमचे नाव शोधायचे आहे.

जर मित्रांनो त्यामध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना मध्ये पात्र झालेला आहात व म्हणजेच तुम्ही घरकुल यादीमध्ये आहात किंवा जर ना यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसाल किंवा या योजनेमध्ये तुम्हाला लाभ मिळणार नाही.

तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने फक्त एका मिनिटात घरकुल योजना मध्ये सविस्तर आपले स्वतःचे नाव पाहू शकता व त्याची फाईल देखील डाऊनलोड करू शकता ते पण घरी बसल्या बसल्या, व  कोणत्याही अडचणीला सामोरे न जाता.

pradhan mantri awas yojana तर मित्रांनो केंद्र सरकारच्या वतीने देखील अनेक योजना राबवल्या गेलेले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने देखील अनेक योजना राबवल्या गेल्या आहेत ज्या की घरकुल योजना साठी आहेत.

तर मित्रांनो जसे की रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंत वसाहत योजना, मुख्यमंत्री आवास योजना व पारधी आवास योजना अशा अनेक योजना या महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने व केंद्र सरकारने राबवलेल्या आहेत व राबवत आहे.

नवीन आलेली प्रधानमंत्री घरकुल योजना ची यादी 2023

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!