post office yojana : पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत पती-पत्नीला मिळणार 27 हजार रुपये..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

post office yojana : नमस्कार मित्रांनो आज आपण पोस्ट ऑफिस च्या एका नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की पोस्ट ऑफिसच्या किंवा पोस्ट विभागाच्या योजना या खात्रीशीर आणि सुरक्षित असतात तर मित्रांनो जर तुम्हाला भविष्यासाठी खात्रीशीर आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी जर एखादी योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर ही माहिती तुम्हाला अगदी योग्य ठरणारी आहे तर मित्रांनो भविष्यात खात्रीशीर आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस ने हा एकमेव चांगला पर्याय निवडलेला आहे तर मित्रांनो सर्वसामान्य नागरिकांसाठी व विविध लहान बचत योजना चालू केली आहेत चला तर मित्रांनो या लेखात आपण या योजनेबद्दल सर्व माहिती पाहूया.

हे देखील वाचा : नमो किसान योजनेचा दुसरा हप्ता 6000 रुपये बँकेत जमा झाले आहेत अशा प्रकारे तपासा आपले नाव.

post office yojana तर मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला पती-पत्नीचे संयुक्त खाते उघडून त्या खात्यामध्ये ठराविक रक्कम पोस्ट ऑफिस खात्याकडून जमा होऊ शकते तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस मध्ये मंथली इन्कम मध्ये गुंतवणूक करावी लागेल.

हे देखील वाचा: पंतप्रधान किसान मानधन योजना कोण ठरणार पात्र,काय आहे योजना वाचा सविस्तर बातमी..!

post office yojana मित्रांनो तुमच्या खात्यातून तुम्हाला पैसे जमा केल्याच्या एका वर्षात नंतर तिनेही पैसे काढू शकता तर एक तब्बल एक ते तीन काढले तर तुमच्याकडून दोन टक्के शिल्लक आकारले जाते आणि त्याचबरोबर फी वजा केल्यावर उरलेली रक्कम परत केली जाते.

post office yojana तर मित्रांनो तब्बल तीन वर्षानंतर गुंतवणूकदार तुमचे खाते मुदतपूर्वी बंद केल्यास जमा केलेल्या रकमेतून एक टक्के रक्कम ही पोस्ट ऑफिस विभाग कडून कापली जाते आणि या योजने मध्ये लाभ घेणारा दोन तीन किंवा तीन व्यक्ती हे संयुक्त खाते उघडू शकतात व त्याचबरोबर यामध्ये संयुक्त खाते एकाच खात्यात रूपांतरित देखील केले जाऊ शकतात.

या योजनेचा अर्ज इथे करा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!