Post Office schemes : मुलांच्या भविष्यासाठी पोस्ट ऑफिस खात्याची खास योजना; पहा सविस्तर

Post Office schemes : नमस्कार मित्रांनो आपणास माहीतच आहे की पोस्ट ऑफिस खात्याच्या नवनवीन योजना सरकार ही सामान्य जनतेसाठी काढत असते तर मित्रांनो जेव्हा कधी आपल्या कुटुंबावर ती संकट येते ते काही सांगून येत नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाची आणि आपण राज्य भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतवणूक करणे अतिशय आवश्यक आहे यासाठीच पोस्ट ऑफिस कडून चांगले योजना देखील राबवल्या जात आहेत त्याच्यामुळे तुमच्या मुलाचे भविष्य सुरक्षित राहू शकते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Post Office schemes तर मित्रांनो या पोस्ट ऑफिस‌ खात्याने मुलांसाठी विशेष बचत करण्यासाठी उपयोजना सुरू केल्या आहेत. तर मित्रांनो याद्वारे तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक केली तर त्यांना त्यांच्या भविष्यात चांगला परतावा मिळेल. आणि त्यांना त्यांच्या उच्च शिक्षणात कोणतीही अडचण सामोरे जावे लागणार  नाही.

हे ही वाचा : एसटीने प्रवास करणाऱ्याला मिळणार आता 30 रुपयात चहा नाष्टा; तिकिट जपून ठेवा,वाचा सविस्तर माहिती..!!


Post Office schemes तर बांधवांनो सर्वप्रथम आपण बाल जीवन विमा योजनेबद्दल जाणुन घेऊया, ही योजना पोस्ट ऑफिसने सुरू केली आहे. यामध्ये पालकांना दररोज 6 रुपये वाचवावे लागतील, म्हणजेच महिन्याला 180 रुपयांची मासिक गुंतवणूक करावी लागेल आणि या योजनेंतर्गत 5 ते 20 वर्षे वयोगटातील मुले देखील गुंतवणूक करू शकतात.

Post Office schemes तर कुटुंबात दोन मुले असली तरी देखील तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि या योजनेत गुंतवणूक करण्याचा किमान कालावधी ५ वर्षांचा आहे. यामध्ये किमान दररोज ६ रुपये गुंतवावे लागतात. तर मित्रांनो तुम्हाला 20 वर्षांसाठी दोन मुलांसाठी दररोज 18 रुपये प्रीमियम भरावा लागतो.

हे ही वाचा : नमो किसान योजनेचा 2 रा हप्ता 6000 बॅक खात्यात जमा होणार, असे तपास स्वतःचे नाव..!!

Post Office schemes  तर मित्रांनो या मध्ये PPF योजना देखील सरकारच्या विशेष योजनांपैकी एक आहे. यामध्ये‌ देखील मुलांसाठी गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. यामध्ये वार्षिक ७.०१ टक्के दराने व्याज मिळते. तुम्ही किमान 500 रुपये आणि कमाल 2.5 लाख रुपये गुंतवू शकता. तुम्ही या योजनेत हप्त्यांद्वारे किंवा एकाच वेळी सगळी रक्कम भरून गुंतवणूक करू शकता.

Post Office schemes तर मित्रांनो राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही देखील पोस्ट ऑफिसची एक खास योजना आहे. तर यात किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. तर मित्रांनो तुमच्या सोयीनुसार हप्त्यांमध्ये तुम्हाला हवी ती रक्कम तुम्ही यात जमा करू शकता. व याचबरोबर या योजनेत ७.७ टक्के दराने व्याज दिले जाते. व‌ यामध्ये 5 वर्षात मॅच्युरिटी रक्कम मिळते.

Post Office schemes तर मित्रांनो या सर्व योजना मुलांना त्यांच्या मदतीसाठी किंवा उज्ज्वल भविष्यासाठी लक्षात घेऊन आणल्या गेल्या आहेत. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवू शकता आणि त्यांच्या शिक्षणावर येणार्या अडचणी वर मात करू शकतात . यासाठी तुम्हाला जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. व तिथून जास्तीत जास्त माहिती मिळवून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

पोस्ट ऑफिस खात्याची खास योजना

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!