Post office FD Scheme | पोस्ट ऑफिस ची दमदार योजना एवढ्या पैशाची गुंतवणूक करा आणि मिळवा एक लाख रुपये..! Post office time deposit

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Post office FD Scheme नमस्कार मित्रांनो आज आपण पोस्ट ऑफिसच्या दमदार योजना बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला सुरक्षित आणि दमदार परतावा असलेल्या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस योजना अतिशय फायदेशीर ठरणारी आहे तर मित्रांनो पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट ही अशा योजना किती एक योजना आहे.

शेतकरी महिलेची कमाल एका वर्षात तीन पिके तब्बल नऊ लाखाचे उत्पादन

ज्यात चांगला परतावा मिळतो या योजनेला लोक पोस्ट ऑफिस एफडी असे देखील म्हणतात

31 मे पर्यंत पूर्ण करा आधार कार्ड पॅन कार्ड ची निगडित हे काम अन्यथा दुप्पट पैसे भरावी लागतील..!

तर मित्रांनो तुम्हाला बँक मध्येही एफडी पर्याय मिळतील पण तुम्ही पाच वर्षासाठी एफडी घेणार असाल तर तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये चांगले व्याजदर मिळते तर पाच वर्षाच्या एफबीवर 7.5% दराने व्याज मिळते तर जर तुम्हाला पाच वर्षाच्या एवढी मध्ये आयकर कायदा 80c अंतर्गत कर लाभ देखील मिळतो पोस्ट ऑफिस मध्ये एक लाख रुपये किंवा दोन लाख किंवा तीन लाखाची एफबी केल्यास व्याजातून किती पैसे मिळतात हे आपण जाणून घेणार आहोत.

एअरपोर्ट एथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी..!

AAI bharti 2024

तीन लाखाची एफडी केल्यावर

तर मित्रांनो तीन लाखाची योग्य केल्यानंतर तुम्हाला 7.5% ने एक लाख 34 हजार 984 व्याज मिळतील म्हणजेच मॅच्युरिटी 4 लाख 34 हजार 984 रुपये एवढी मिळेल

यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणयाचा अंदाज..!

Today havaman andaj

दोन लाखाची एफ डी केल्यावर

तर मित्रांनो पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम मध्ये दोन लाखाची गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला 7.5% ने मिळणारी रक्कम ही 8990 रुपये एवढी असेल अर्थात मॅच्युरिटी व्हॅल्यू एकूण दोन लाख 89 हजार एवढी असेल.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कांद्याच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता..!

Kanda bajarbhav

एक लाखाची एफडी केल्यावर

तर मित्रांनो जर तुम्ही एक लाखाची रक्कम पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक तर 7.5% ने तुम्हाला मिळणारे व्याज 144 हजार 99 एवढे असेल तर मॅच्युरिटी व्हॅल्यू ही एकूण एक लाख 44 हजार रुपये एवढी असेल

या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे परत करावे लागणार, इथं वाचा सविस्तर माहिती…!

Pm kisan yojana update

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!