Police Bharti 2024 New GR नमस्कार मित्रांनो आज आपण पोलीस विभागात होणाऱ्या तब्बल 17 हजार 471 पदांचा भरती बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यात एकूण 75000 असलेले पद भरण्यास मागील वर्षापासून सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर राज्यातील अनेक विभागात ही भरती प्रक्रिया सुरू होणार असून पोलीस भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झालेला असून आता निवड झालेल्या काही उमेदवारांचे प्रशिक्षण देखील चालू आहे.
त्याचबरोबर काही उमेदवार पोलिस विभागात रुजू देखील झालेली आहेत त्याचबरोबर पहिल्या टप्प्यात 18 लाखाहून अधिक अर्ज दाखल करण्यात आले होते.
गुप्तचर विभागात मेगा भरती सुरू या पदाकरिता होणार पद भरती..!!
व या भरतीमध्ये आता पोलीस शिपाई पदांसाठी 12 लाख 25 हजार 899 अर्ज आले होते तर चालक पोलीस शिपाई या पदासाठी दोन लाख पंधरा हजार 132 अर्ज मागविण्यात गेले होते.
Police Bharti 2024 New GR परंतु आता पहिल्या टप्प्यात निवडणूक झालेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात तब्बल 17 हजार 471 पदांची भरती होणार आहे त्याचा शासन निर्णय आता जाहीर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
Hello friends, today we are going to see the information about the recruitment of 17 thousand 471 posts in the police department, friends, the filling of the total 75000 posts in the state of Maharashtra has been started since last year, at the same time this recruitment process will start in many departments of the state and the first phase of police recruitment has been completed and now the selection is made. Training of some candidates is also going on.
Police Bharti 2024 New GR At the same time, some candidates have also joined the police department. At the same time, more than 18 lakh applications were submitted in the first phase and in this recruitment, 12 lakh 25 thousand 899 applications were received for the posts of police constable, while two lakh fifteen thousand 132 applications were invited for the post of driver police constable.
But now this is a great opportunity for the candidates who have been elected in the first phase, so the government decision has been announced that as many as 17 thousand 471 posts will be recruited in the second phase.