pnb bank recruitment 2024 | पीएनबी बँक (पंजाब नॅशनल बँक) मध्ये मेगा भरती सुरू..! PNB Bank

इथे अर्ज करा..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pnb bank recruitment 2024 तर मित्रांनो यासाठी ऑफिसर या पदासाठी तुम्हाला कमीत कमी वय हे 21 असावे तर जास्तीत जास्त 28 वर्षापर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यात येणार आहेत तर मॅनेजर व मॅनेजर सायबर सिक्युरिटी या पदासाठी 25 व 35 वयात उमेदवारांना अर्ज मागविण्यात येणार आहेत.

मुळ जाहिरात इथं पहा..!

pnb bank recruitment 2024 , friends, for the post of Officer, you should be at least 21 years of age, while the maximum age of 28 years will be filled, while for the post of Manager and Manager Cyber ​​Security, applications will be invited from candidates between 25 and 35 years of age.

बँक मध्ये शिपाई या पदांसाठी भरती सुरू..! इथे वाचा मूळ जाहिरात..

Municipal Cooperative Bank Mumbai Bharti 2024

तर सीनियर सायबर मॅनेजर सेक्युरिटी या पदासाठी 27 ते 38 वर्षापर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. एस सी आणि एसटी या प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे सूट असणार आहे तर ओबीसी या प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षाची सूट असणार आहे.

मुळ जाहिरात इथं पहा..!

Candidates between 27 to 38 years of age can apply for the post of Senior Cyber ​​Manager Security. Candidates belonging to SC and ST category will get five years exemption while OBC candidates will get three years exemption.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!