Pm kisan yojana update नमस्कार मित्रांनो आज आपण पंतप्रधान शेतकरी सन्मानित योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी यजनेला पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत त्याचबरोबर फेब्रुवारी 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती आता ही योजना काही जणांसाठी संकट ठरलेली आहे कारण मित्रांनो काही शेतकऱ्यांकडून दोन हजारांची वसुली करण्यात येणार आहे.
कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी शेतकऱ्यांना मिळणार भरपूर अनुदान..!
तर मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात जरी आलेली असते तिला पाच वर्षे पूर्ण झालेले आहेत केंद्रीय निती आयोग योजनेची समीक्षा करत आहे किती जणांना करत योजनेचा लाभ मिळाला आणि किती बोगस लाभार्थी योजनेत दाखल झाले याची ऑडिट सुरू झालेले आहे त्यामुळे या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या काही शेतकऱ्यांसाठी ही योजना ठरले जाणार आहे तर मित्रांनो ज्यांची चुकीची माहिती देऊन योजनेचा हप्ता घेत आहेत त्यांच्याकडून आता दोन हजाराची वसुली करण्यात येणार आहे.
गावानुसार घरकुल यादी जाहीर येथे पहा घरकुल यादी..!
पीएम किसं सर्वांनी योजना शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे या योजनेत वर्षाला शेतकऱ्याला तीन हप्ते मिळतात केंद्र सरकार अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजारांच्या आर्थिक मदत होती वर्षाला एकूण सहा हजार रुपये मदत करण्यात म्हणून देण्यात येते देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो त्यासाठी केवायसी वारंवार अपडेट करावी लागते
नागरिकांसाठी नवीन एफडी योजना तब्बल तीन वर्षात दुप्पट नफा मिळवण्याची संधी..! SBI FD Scheme
योजनेमध्ये होणारे बदल
तर मित्रांनो केंद्रीय निती आयोग या योजनेची समीक्षा करत आहे या योजनेने उद्दिष्ट साध्य केलेले आहेत की नाहीत या योजनेचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला व त्याचबरोबर या योजनेत लाभ देताना काही गडबड झाली का यासंदर्भात पीएम किसान सन्मान निधी योजना लाभ तळागाळा पर्यंत पोहोचला की नाही हे आता आयोग तपासणार आहे त्या आधारे काही सूचना आणि सल्ला देण्यात येणार असून ही योजना बंद होणार का याविषयी अजून काहीच समोर आलेले नाही पण योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.
कुसुम सोलर पंपाची यादी जाहीर येथे पहा यादी..!