PM Kisan Yojana List l मोदी सरकारचे दोन हजार रुपये बँक खात्यात जमा झाले अशाप्रकारे यादीत नाव तपासा..! PM kisan sanman nidhi yojana

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

PM Kisan Yojana List नमस्कार मित्रांनो आज आपण मोदी सरकारच्या दोन हजार रुपये खात्यात जमा झाले आहेत याबद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो अर्थात देशातील कोट्यावधी शेतकरी पीएम किसान योजनेचा सोळाव्या हाताचे प्रतिशत आहेत त्याचबरोबर सरकारने आता हे लवकरच पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतलेला होता.

शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर खरेदीवर 90 टक्के सबसिडी अशा प्रकारे करा अर्ज..!

PM Kisan Tractor Yojana 2024

PM Kisan Yojana List परंतु आता निर्णय सत्यात उतरलेला आहे हप्त्याचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही ही या योजनेसाठी जर अर्ज केला असेल तर तुम्ही लाभार्थी यादी तुमचे नाव सहज देखील तपासू शकता.

उद्यापासून ATM एटीएम मधून पैसे काढू शकणार नाहीत आरबीआय बँकेचे नवीन नियम लागू होणार..!

PM Kisan Yojana List त्याचबरोबर केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही सुरू केलेली होती व त्याचबरोबर या योजनेतून दरवर्षी शेतकऱ्यांचे बँक खात्याचा हजार रुपये जमा केले जातात ही रक्कम त्यामध्ये उपलब्ध होते त्याचबरोबर या योजनेचा चौदावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी जुलैमध्ये जारी केला होता त्याचबरोबर आता देशातील कोठेवाडी शेतकरी पंधरावा हप्ता येण्याची वाट पाहत आहेत त्याचबरोबर तुम्ही या योजनेचा लाभ मिळण्यासाठी जर नोंदणी केली असेल तर आता तुम्हाला या यादीत नाव आहे.

इथे पहा यादी आपले नाव…!

कर्जमाफीच्या यादीत आपले स्वतःचे नाव तपासा सरसकट कर्जमाफी यादी जाहीर..!

karj mafi yojana list

PM Kisan Yojana List यादीत नाव कसे तपासायचे :

  • सर्वप्रथम तुम्ही नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमची स्थिती कळेल.
  • त्याचबरोबर तुमच्या सोबत तुमच्या गावातील लोकांची नावे पाहिजे असतील तर तुम्हाला पीएम किसान सन्माननिधी योजना या पोर्टल वरती जिजाऊ लाभार्थी यादी चा ऑप्शन निवडावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमचे राज्य जिल्हा व तालुक्याचे त्याचबरोबर गावाचे नाव टाकायचे आहे.
  • आता तुम्ही लाभार्थी यादी डाऊनलोड करू शकतात.

अंतरिम अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांसाठी काय मिळाले ? इथे वाचा सविस्तर माहिती..!

Interim Budget Marathi 2024

  • तुमच्या नावाचं गावातील आणखीन कोणाला या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही तुम्ही याद्वारे अशा पद्धतीने पाहू शकता.
  • त्याबरोबर पीएम किसान हेल्पलाइन नंबर पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबर वरती जाऊन कॉल करू शकता अर्थात या योजने संबंधित तुम्ही पी एम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक व संपर्क साधू शकता व तुमची स्थिती तपासण्यासाठी देखील तुम्ही या 155261 नंबर वरती कॉल करू शकता.

अशाप्रकारे पहा आपले यादीत नाव..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!