pm kisan samman nidhi yojana ; आता फक्त याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हजार ऐवजी 4 हजार रुपये हप्ता जमा होणार, अशाप्रकारे पहा हप्ता. !

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents

pm kisan samman nidhi yojana ; आता फक्त याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हजार ऐवजी 4 हजार रुपये हप्ता जमा होणार, अशाप्रकारे पहा हप्ता. !

pm kisan samman nidhi yojana नमस्कार शेतकरी बांधवांनो आपणास माहीतच आहे की आपण रोज नवनवीन योजनेची माहिती घेत असतोत, व इतर घडामोडी देखील आपण नेहमी प्रमाणे पाहत असतो. पण आज आपण तशाच प्रकारे एका नवीन योजनेची माहिती घेणार आहोत. 

मित्रांनो आपणास माहीतच आहे की काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. व ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नमो शेतकरी महासन्मान योजनेला मंजुरी भेटली. आणि नंतर पीएम किसान शेतकरी सन्मान या योजनेला महाराष्ट्र  राज्यात मध्ये सुरू करण्यात आली. आणि ह्या योजनेचा लाभ आतापर्यंत राज्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतलेला आहे व बऱ्याच नागरिकांनी देखील घेतलेला आहे. देशभरातल्या ह्या योजनेच्या माध्यमातून नागरिकाला प्रत्येक वर्षी तब्बल सहा हजार रुपये मदत म्हणून सरकारकडून दिले जाते किंवा जातात.

असे आहे की हे सर्व पैसे चार महिन्याच्या फरकाने प्रत्येक शेतकऱ्याच्या व राज्यातल्या नागरिकाच्या बँक खात्यात जमा होतात. च्या बँक खात्यात प्रत्येकी चार महिन्यानंतर दोन हजार रुपये हे मोदी कडून म्हणजेच मोदी सरकारकडून दिले जातात. पण आता शेतकऱ्यांना फक्त दोन किंवा चार हजारच नाहीतर त्याच्या डबल पैसे मोदी सरकारकडून भेटणार आहेत किंवा दिले जाणार आहेत.

pm kisan samman nidhi yojana देशातल्या केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून देखील या दोघांकडून देखील,शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपयांचा हप्ता प्रत्येकी मिळत आहे. म्हणजेच प्रत्येकी चार महिन्यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये जमा होण्यास असल्याचे सरकारने सांगितलेले आहे.

मित्रांनो हीच बातमी शेतकऱ्यांना खूप दिलासा दायक आहे. पण आता राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा पैसा मिळवण्यासाठी अर्ज कुठे करायचा व कसा करायचा यासाठी लागणारी कागदपत्रे काय असतील याची अधिकृत माहिती अजून तरी राज्य सरकारकडून आलेली नाही.

pm kisan samman nidhi yojana या योजनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस काय म्हणाले‌ :

मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केंद्र सरकारकडून जसे पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात त्याच प्रकारे राज्य सरकारकडून देखील त्याचवेळी मिळतील असे आश्वासन दिलेले आहे. तर मित्रांनो या दरम्यान महाराष्ट्र राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार असून काही नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

pm kisan samman nidhi yojana महाराष्ट्र राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या या योजनेअंतर्गत हा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की केंद्राचे जे निर्णय आहेत तेच राज्याचे निर्णय असतील. पी एम किसान योजना ही भारत देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी योजना आहे, यामध्ये घटनात्मक पदवीवरील लोकांना म्हणजेच उदाहरणार्थ जसे की राष्ट्रपती पंतप्रधान न्यायाधीश आमदार खासदार महापौर सरपंच उपसरपंच शिक्षक सरकारी कर्मचारी इन्कम टॅक्स अधिकारी डॉक्टर इंजिनिअर वकील व इत्यादी सरकारी नोकरदारांना या योजनेमधून वगळण्यात आले आहे. याच योजनेमध्ये नाही तर नमो राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेतही देखील या सर्व लोकांना वळवण्याची शक्यता आहे. म्हणजेच यांना यात देखील वगळण्यात येणार आहे. कारण मित्रांनो या योजनेचा फायदा फक्त शेतकऱ्यांनाच व्हावा यासाठी हा निर्णय केंद्र सरकारने व राज्य सरकारने मिळून घेतल्याचे  निदर्शनास आलेले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी
मित्रांनो या योजनेचा जर तुम्हाला देखील लाभ घ्यायचा असेल तर गावातल्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन अगोदर जशी नोंदणी करत होतात. तशीच देखील नोंदणी या योजनेसाठी करायची आहे आणि तेच कागदपत्र लागणार आहेत. जसे की आधार कार्ड बँक,पासबुकची झेरॉक्स व इत्यादी गोष्टी तुम्हाला तलाठीच्या कार्यालयात जाऊन द्यावी लागतील.

pm kisan samman nidhi yojana आणखीन एक आनंदी गोष्ट सांगायची झाली तर, राज्य सरकारने म्हणजेच शिंदे सरकारने या योजनेसाठी तुम्हाला एक विशेष वेबसाईट बनवली आहे. जी जिथे की शेतकरी स्वतः अर्ज करू शकतात आणि काही चूक झाल्यास बदल देखील करू शकतात.
तर मित्रांनो नमो किसान सन्मान योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन देखील नोंदणी करू शकतात. आणि तशाच प्रकारे सरकारच्या अधिकृत पोर्टलची माहिती देखील घेऊन त्यावरती जारी करू शकतात. किंवा तुम्हाला जर तुमच्या गावात कुठे गावाच्या जवळ सायबर कॅफे किंवा माई सेवा केंद्र असेल, तर तिथे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. आणि भरू देखील शकतात या संदर्भात अजून काही माहिती आलीच तर आम्ही तुम्हाला सांगण्याचा छोटासा प्रयत्न करू.

व अशाप्रकारे सरकारच्या इतर अपडेट साठी देखील तुम्ही या आमच्या वेबसाईट वरती सतत भेट द्या. म्हणजे तुम्हाला केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या नमो किसान सन्मान योजने बद्दल येणाऱ्या निणर्य विषयी देखील माहिती होईल.

पी एम किसान सन्मान निधी योजना लिंक

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!