Pm kisan samman nidhi yojana Ekyc | मित्रांनो केवायसी करा, अन्यथा 6000 विसरा..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Pm kisan samman nidhi yojana Ekyc नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपणास माहीतच आहे की आपण दररोज नवीन नवीन योजनेची माहिती घेत असतो तसेच प्रकारे आज देखील आपण एका नवीन योजनेच्या अपडेट बाबतीत माहिती घेणार आहोत जिथे सरकारने लवकरात लवकर केवायसी करायला सांगितलेली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खाद्य तेलाचे भाव कमी होणार..!

Edible oil Rate

Pm kisan samman nidhi yojana Ekyc तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना आता आधार कार्ड सिलिंग करणे अनिर्वाय आहे म्हणजेच कंपल्सरी आहे. जर मित्रांनो तुम्ही केवायसी कंपल्सरी केले नाही तर तुम्हाला सहा हजार रुपये हप्ता भेटणार नाही सरकारच्या म्हणण्यानुसार वारंवार सांगूनही सर्व जिल्ह्यात घेणे केल्याने शेतकऱ्याची मोठी संस्था आहे की ज्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात ही केवायसी आणि आधार कार्ड सीडी साठी आगे अखेरची मुदत देण्यात आलेली आहे.

हे ही वाचा : या नागरिकांसाठी आनंदाची बातमी 12 जानेवारीपासून या लोकांना मिळणार मोफत राशन

Pm kisan samman nidhi yojana Ekyc जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजेच तुमचे नाव या योजनेतून वगळले जाणार आहे व त्याचबरोबर तुम्हाला सहा हजार रुपये देखील मिळणार नाहीत तर मित्रांनो करण्याची अंतिम मुदत ही 30 सप्टेंबर आहे व ते 30 सप्टेंबर पूर्वी केवायसी करून घ्यावी असे आव्हान महाराष्ट्र राज्य कृषी विभागाने केलेले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन टप्प्यात सहा हजार रुपये दिले जातात आणि यासाठी केवायसी करणे बंधनकारक आहे पी एम किसान योजनेत समाविष्ट शेतकऱ्यांना केवायसी करण्याची वेळोवेळी मुदतवाढ देखील देण्यात आलेली होती तरी देखील शेतकऱ्यांनी केवायसी न केल्यामुळे सरकारने हे ठोस पाऊल उचललेले आहे अनेक मुदतीच्या तारखा वाढवून देखील अद्यापही महाराष्ट्रातील बीड जिल्हयातील 82 हजार 846 केवायसी पेंडिंग आहेत.

ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 39600 रुपये जमा स्वतःचे नाव..!

E-Peek Pahani

Pm kisan samman nidhi yojana Ekyc ई‌ केवायसी कशी करायची :

Pm kisan samman nidhi yojana Ekyc मित्रांनो केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक या दोन पद्धती उपलब्ध करून दिले जातात.

हे ही वाचा : मुलगी असेल तर राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत मिळणार 15 लाख रुपये वाचा सविस्तर माहिती..!

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान डॉट गव्हर्मेंट इन या वेबसाईट मधील फार्मर कॉर्नर या टॅब मध्ये किंवा पीएम किसान ॲप वर ओटीपी द्वारे लाभार्थ्यांना स्वतः ची प्रमाणीकरण मोफत करता येईल ग्राहक सेवा केंद्रावर देखील तुम्ही केव्हाही प्रमाणीकरण बायोमेट्रिक पद्धतीने करू शकता त्याचबरोबर केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने ईवायसी प्रमाणे करण करण्यासाठी प्रति लाभार्थी होती बायोमेट्रिक प्रमाणे करून पंधरा रुपये फक्त निश्चित करण्यात आले आहेत. जर मित्रांनो तुम्हाला ओटीपी आधारीत ई केवायसी करायची असेल तर आम्ही दिलेल्या खाली लिंक वरती क्लिक करा.

Pm Kisan Samman Nidhi Yojana Ekyc link


Pm kisan samman nidhi yojana Ekyc : Friends do KYC or forget 6000..!

Pm kisan samman nidhi yojana Ekyc Hello farmer brothers and sisters, you know that we are getting information about a new scheme every day, similarly today we will also know about the update of a new scheme where the government has asked to do KYC at the earliest, while friends, the beneficiaries who have qualified under the PM Kisan Samman Nidhi Scheme are now obliged to seal the Aadhaar card i.e. compulsory. Friends, if you do not complete KYC, you will not get an installment of Rs 6,000, according to the government, despite repeated requests, there is a big institution of farmers in all the districts, which has given a deadline for kyc and Aadhaar card CDs in every district.

Pm kisan samman nidhi yojana Ekyc If you do not do KYC, you will not be able to take advantage of this scheme i.e. your name will be excluded from this scheme and at the same time you will not get Rs 6,000, then the deadline to do friends is September 30 and the challenge has been challenged by the Maharashtra State Agriculture Department to get kyc done before September 30. Under the Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana, farmers are given Rs 6,000 per year in three phases and it is mandatory to do KYC for this, despite the extension of time from time to time to do KYC to the farmers included in the PM Kisan Scheme, the government has taken this concrete step as the farmers have not done KYC. There are still 82,846 KYC pending in Maharashtra’s Beed district despite several extensions.

Pm kisan samman nidhi yojana Ekyc How to do KYC :

Pm kisan samman nidhi yojana Ekyc friends two methods of KYC are provided, OTP or biometric Beneficiaries can self-authenticate themselves through the Farmer’s Corner tab or on the PM Kisan App.

At the PM Kisan Samman Nidhi website, or through OTP on pm kisan app, you can do authentication biometrically at any time, and the central government has fixed rs 15 per beneficiary as biometric for biometric verification at customer service centres.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!