PM kisan samman nidhi yojana 2023 : उद्या पासून शेतकऱ्यांच्या खात्यात 14वा व पहिला हप्ता जमा होणार 6000 रुपये रुपये लाभाची रक्कम.!

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

PM kisan samman nidhi yojana 2023 : उद्या पासून शेतकऱ्यांच्या खात्यात 14 वा व पहिला हप्ता जमा होणार 6000 रुपये रुपये लाभाची रक्कम..! 

PM kisan samman nidhi yojana 2023 नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांचा राहिलेला पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे जो की नव्याने सुरू झालेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील हा हप्ता आहे व मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत ही आता दुप्पट होणार आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नवीन योजना सुरू करण्याची घोषणा देखील केली गेली आहे आणि सांगितल्या की राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा योजनेचा पहिला हप्ता म्हणून दोन हजार रुपये रक्कम मिळणार आहे किंवा दिली जाणार आहे.
 
तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारने सरकारची एक योजना आहे जी की प्रत्येक शेतकऱ्याला मिळती किंवा केंद्र सरकारकडून दिली जाते या योजनेअंतर्गत किमान उत्पन्न समर्थ म्हणून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते या योजनेची घोषणा माननीय पियुष जी गोयल यांनी एक फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस मध्ये केलेली आहे व त्याचबरोबर ही योजना भारताच्या 2019 च्या केंद्रीय अर्थसंकल्प दरम्यान केली गेली होती व त्यामुळेच ही योजना 2019 पासून सुरू करण्यात व लागू करण्यात आलेली आहे.
पी एम किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधीच दोन हजार रुपये दिलेले आहेत यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला यासंदर्भात झालेला मोठा निर्णय घेण्यात आल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आहे ही बातमी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे.
 

PM kisan samman nidhi yojana 2023 या तारखेला हप्ता जमा होणार आहे :

या योजनेच्या लाभार्थ्यांना दर चार तीन हप्त्यांमध्ये प्रतिवर्षी सहा हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता हा एप्रिल 3 जुलै तर दुसरा हप्ता हा ऑगस्ट नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या महिन्यात दिला जाणार आहे.

PM kisan samman nidhi yojana तर मित्रांनो गाव तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावरील समित्या या योजनेसाठी योजनेवर देखरेखिसाठी देखील सरकारने जबाबदार ठेवलेल्या आहेत ही देखरेख समिती पात्र शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी शिवाय रक्कम मिळेल याची खात्री करेल व शेतकऱ्यांच्या हा अर्ज स्वीकारला जाईल आणि पैसे देखील संबंधित बँकांमध्ये वर्गवारीनुसार खात्रीने हि जबाबदारी समितीच्या सदस्यावर असेल.

PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA LINK

PM kisan samman nidhi yojana 2023: The 14th and first installment of Rs 6000 will be deposited in the account of farmers from tomorrow..! 

PM Kisan Samman Nidhi Yojana 2023 Hello Farmers brothers, today brings you a happy news while friends, the remaining first installment of farmers will be deposited in the account of the farmers which is newly started. Friends, the financial assistance to the farmers of Maharashtra will now be doubled from the central and state governments, the Chief Minister of Maharashtra has also announced the launch of the new scheme in the cabinet meeting and said that the farmers of the state will get or will be given an amount of Rs 2,000 as the first installment of the scheme of Rs 2,000.

PM Kisan Samman Nidhi Yojana 2023 Friends, you know that Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana is a scheme of the Government of India which is given to every farmer or given by the Central Government, under this scheme, farmers are given a subsidy of up to Rs. 6,000 per year as minimum income support. And at the same time, this scheme was made during india’s 2019 Union Budget and that is why this scheme has been started and implemented from 2019.

The chief minister also announced that a major decision in this regard has been taken at a cabinet meeting of the Maharashtra state government to discuss the fact that farmers have already been given Rs 2,000 under the PM Kisan Samman Nidhi scheme.

PM kisan samman nidhi yojana 2023 will be deposited in installment :

PM kisan samman nidhi yojana 2023 The beneficiaries of this scheme will be given an amount of Rs 6,000 per year in every four to three installments, the first installment of Rs 2,000 will be given in April 3, the second installment will be in August-November and the third installment will be given from December to March. therefore village, taluka, district and state level committees have also been made responsible by the government for monitoring the scheme for this scheme, this monitoring committee will ensure that the eligible farmers get the amount without any hassle and this application of the farmers will be accepted and the money will also be on the member of the committee with certainty according to the classification in the respective banks.

Thank you…!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!