pm kisan 14th installment : लवकरच 14वा हप्ता, खात्यात जमा होणार, अशाप्रकारे तपासा आपले स्टेटस..!
pm kisan 14th installment नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आपणास माहीतच आहे की आपण रोज नवीन येण्याची व बाजारभावाची सविस्तर अशी माहिती घेत असतो त्याच प्रकारे आज देखील आपण नवीन शेती विषयी माहिती व शेती योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती व आढावा पाहणार आहोत.
तर मित्रांनो आज आपण पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता बद्दल माहिती पाहणार आहोत. ज्याचा की लाभ आतापर्यंत आपण घेत आलेलो आहोत. तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की देशात आतापर्यंत साडेआठ कोटी पेक्षा जास्त लोकांनी शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा फायदा लाभ घेतलेला आहे तर मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला सहा महिन्याला प्रति हप्ता दोन हजार रुपये याप्रमाणे हे पैसे मिळत असतात.
pm kisan 14th installment तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना केंद्र सरकारची आहे, म्हणजेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ही योजना सुरू केलेली आहे. तर मित्रांनो या योजनेचा लाभ फक्त दोन हेक्टर पेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांना मिळतो जी की आर्थिक मदत म्हणून दिली जाते. तर मित्रांनो आतापर्यंत आपण बरेच पैसे या माध्यमातून या योजनेतून घेतलेले आहेत व या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर मित्रांनो या पुढील देखील 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाडणार आहे व तो हप्ता 27 जुलै रोजी पीएम किसन योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे तर मित्रांनो राजस्थानच्या शिखर कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केलेले आहे. की लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात 14 वा हप्ता जमा करण्यात येईल. मित्रांनो यावेळेस त्यांनी असे देखील सांगितलेले आहे की साडेआठ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना व नागरिकांना पीएम किसान योजनेचा फायदा घेता येईल व प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातील.
pm kisan 14th installment तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की आतापर्यंत केंद्र सरकारने आपल्याला तेरावा हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले आहेत. व प्रत्येक महिन्याला म्हणजेच प्रत्येक हप्त्याला दोन हजार रुपये प्रति महिन्याने दिले गेलेले आहेत. तर मित्रांनो या योजनेचा लाभ फक्त दोन हेक्टर पेक्षा कमी शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्याला मिळतो व मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकऱ्याकडे दोन हेक्टर पेक्षा कमी शेत जमीन असेल त्यांनाच हा योजनेचा लाभ मिळतो किंवा मिळणार आहे.
pm kisan 14th installment स्वतःचे स्टेटस कसे तपासायचे :
pm kisan 14th installment तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो का नाही किंवा आतापर्यंत किती भेटलेला आहे याची माहिती व स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला आम्ही खाली दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन पहावे लागेल. व पेज मध्ये गेल्यानंतर म्हणजेच लिंक ओपन केल्यानंतर होम पेजवर तुम्हाला फॉर्मस कॉर्नरच्या सेक्शन हा पर्याय म्हणून दिला जातो. तर मित्रांनो त्या पर्यायावर ती म्हणजेच सेक्शन वरती क्लिक करावे लागेल, प्लीज केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी स्थिती या सेक्शन वरती म्हणजेच पर्यायावरती क्लिक करायचे आहे. व क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे स्वतःचा आधार क्रमांक नंबर म्हणजे आधार कार्ड वरील नंबर व बँक खाते क्रमांक टाकायचा आहे व नंतर व त्यानंतर गेट डाटा या ऑप्शन वरती या पर्यायावरती क्लिक करायचे आहे व काही क्षणातच तुम्हाला तुमची पूर्ण माहिती तुमच्यासमोर उघडली जाईल व ती माहिती तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता.ती मित्रांनो आतापर्यंत पीएम किसन योजनेचा अर्ज केला नसेल तर किंवा करायचा असेल तर खालील माहिती संपूर्ण वाचा.
pm kisan 14th installment पीएम किसान योजनेसाठी अर्ज कसा करायचा व कुठे करायचा :
pm kisan 14th installment तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला आम्ही दिलेल्या खाली लिंक वरती क्लिक करायचे आहे व वेबसाईट लिंक ओपन करायची आहे. व वेबसाईट लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला न्यू फॉर्म ओपन होईल न्यू फॉर्म वरती तुम्हाला रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचे आहे व तिथे तुम्हाला स्टेशन करून घ्यायचे आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर व फॉर्म वरती दिलेला कॅपच्या कोड भरावा लागेल व त्या सहित पूर्ण डिटेल्स देखील भरावे लागतील व त्यानंतर एस या ऑप्शन वरती क्लिक करायचे.
आहे व ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती माहिती सर्व माहिती सेव करावी लागेल व किंवा तुम्ही त्याची प्रिंट आऊट म्हणजेच झेरॉक्स देखील काढून ठेवू शकता. तर मित्रांनो या योजनेला तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये किमी सरकारद्वारे मिळतात तसेच राज्य सरकार देखील सहा हजार रुपये या योजनेद्वारे तुम्हाला देणार आहे. कारण मित्रांनो नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने देखील शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. व शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये कधी मिळतील याची उत्सुकता लागलेली आहे लवकरच ती इच्छा पूर्ण होणे होणार आहे तर मित्रांनो राज्य आणि घेण्यासारखा मिळून शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत म्हणजे पीएम किसन योजनेअंतर्गत वर्षाला 12 हजार रुपये देणार आहे.
Frequently asked questions ?
when pm kisan 14th installment date?