Pik Vima list | या 14 जिल्ह्यांमध्ये 27 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार अशाप्रकारे यादीत नाव पहा.

Pik Vima list नमस्कार मित्रांनो आज आपण पिक विमा बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी सांगितलेली आहे की शेतकऱ्याच्या खात्यात लवकरच पिक विमा जमा होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तर मित्रांनो 35.57 लाख प्रकल्प प्रमुख व त्याचबरोबर 1.44 कोटी हेक्टर क्षेत्र तसेच 7.33 कोटी हेक्टर कापूस त्याचबरोबर 3.14 कोटी हेक्टर सोयाबीन व 2.57 कोटी हेक्टर बुक त्याचबरोबर 1.57 कोटी 36 कोटी हेक्टर मसूर व त्याचबरोबर 1.25 कोटी हेक्टर हरभरा अशा विविध पिकांसाठी पिक विमा मंजूर झालेला आहे.

इथे पहा यादीत नाव

Pik Vima list  तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी यादीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या व पात्र जिल्ह्यांची देखील यावेळेस न्हावी सांगितलेली आहेत या यादीमध्ये अहमदनगर अकोला अमरावती बीड नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ बुलढाणा औरंगाबाद व तसेच चंद्रपूर धुळे गडचिरोली त्याचबरोबर हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर त्याच बरोबर नांदेड नागपूर नंदुरबार अशा या 35 जिल्ह्यांचा देखील समाविष्ट केलेला आहे.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हजार ऐवजी 4 हजार रुपये हप्ता जमा होणार, अशाप्रकारे पहा हप्ता. !

Pik Vima list तर मित्रांनो जर तुम्हाला जिल्ह्याची किंवा तालुक्याची यादी जर पाहिजे असेल तर त्याच बरोबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या गावाची घोषणा करण्यात आलेली आहे हे देखील पाहिजे असेल तर आम्ही दिलेल्या खाली लिंक वरती क्लिक करा व आपण आपल्या गावची यादी पाहू शकता.

यादीत नाव इथं पहा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!