Pik vima karj loan : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा प्रत्येकाला, मिळणार पिक विमा कर्ज पहा सविस्तर माहिती..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents

Pik vima karj loan : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा प्रत्येकाला, मिळणार पिक विमा कर्ज पहा सविस्तर माहिती..!

Pik vima karj loan प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार पिक विमा कर्ज पहा सविस्तर माहिती, नमस्कार प्रिय शेतकरी बांधवांनो आज राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासाची बातमी आलेली आहे ती म्हणजे पीक विमा कर्ज बाबतची

तर मित्रांनो पिक कर्जाबाबत आपणास सविस्तर माहिती पाहणार व आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की पिक विमा कर्ज भेटण्यासाठी आपल्या बँकेचा सिबिल स्कोर हा जास्त असणे आवश्यक आहे परंतु मित्रांनो आता प्रत्येक शेतकऱ्याला पीक कर्ज भेटावे म्हणून बँकेचा सिबिल स्कोर ग्राह्य धरला जाणार नाही म्हणजेच बँकेचा सिविल स्कोर हा कमी असला तरी देखील आपल्याला पीक कर्ज भेटणार आहे किंवा मिळणार आहे.

Pik vima karj loan आपल्या राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच एकनाथराव शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राज्यात राबविण्याची  घोषणा  केलेली आहे. तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की सततच्या वातावरणा मध्ये बदल व नैसर्गिक आपत्ती मुळे होणारी समस्या पाहता शिंदे सरकारने याची अंमलबजावणी केली आहे. मुख्यमंत्रीनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्याची जाहीर केलेली आहे.

मित्रांनो अतिशय महत्त्वाची बातमी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे जी की आता कर्जासाठी तुम्हाला तुमचा बँक कडे सिबिल स्कोर ची गरज भासणार नाही व तुम्ही त्वरित कर्जासाठी अर्ज करू शकता.मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. आता तुम्हाला पीक कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोर सुद्धा तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात लागणार नाही. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी देण्यात आलेली आहे.

Pik vima karj loan प्रधानमंत्री पिक विमा कर्ज हे कर्ज कोणाकडून भेटणार किंवा भेटतं :

तर मित्रांनो प्रधानमंत्री पिक विमा कर्ज हे कर्ज तुम्हाला तीन लाख रुपये पर्यंतच भेटणार आहे व हे कर्ज शेतकऱ्यांना भेटत असते किंवा शेतकऱ्यांनाच दिले जाते, त्याचबरोबर पीक कर्ज हे शेतकऱ्यांना सरकारी बँका व त्याचबरोबर जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये यासोबतच संबंधित खाजगी बँकेकडून हे कर्ज उपलब्ध होते किंवा दिले जाते. तर मित्रांनो राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी पिक विमा कर्ज हे उद्दिष्ट ने ठरवण्यात येत असते त्यामुळे जास्तीत जास्त पिक विमा कर्ज हे शेतकऱ्यांना भेटण्यासाठी व मिळण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक मार्फत उपलब्ध करून दिले जाते.

Pik vima karj loan व त्यानंतर सरकारी बँक कडून देखील मोठ्या प्रमाणात पिक विमा कर्ज हे शेतकऱ्यांना दिले जातात परंतु मित्रांनो जर एखाद्या जिल्ह्यात मध्यवर्ती बँक ही कमकुवत असेल तर अशा ठिकाणी अशा जिल्ह्यांमध्ये मध्यवर्ती बँक द्वारे नाहीतर खाजगी व सहकारी बँकांकडे शेतकरी वर्ग पिक विमा कर्जाची मागणी करत असतात परंतु मित्रांनो आपणास माहीतच आहे की पिक विमा कर्जाचा जास्तीत जास्त फायदा हा शेतकरी वर्गाला तेव्हाच होतो जेव्हा शेतकरी राजा हे कर्ज नियमितपणे फेडतो किंवा परत करतो, व जर शेतकऱ्यांनी विहित मुदतीच्या मध्ये आर्थिक पिक विमा कर्जाची परतफेड केल्यास महाराष्ट्र राज्य सरकारकडून त्याच्या पीक विमा कर्जावरील व्याज हे परत केले जाते किंवा परत दिले जाते म्हणजेच अशा शेतकऱ्याकडून कर्जावरील व्याज घेतले जात नाही.

Pik vima karj loan: Big relief for farmers, everyone will get crop insurance loan see details..!

Pik Vima Karj Loan Pradhan Mantri Fasal Bima Yojana Will Provide Big Relief for Farmers From State Government Every Farmer Will Get Crop Insurance Loan See Details, Hello Dear Farmer Brothers Today there is a big relief news for farmers from the State Government.

So friends, we are going to see and review you in detail about crop loan, friends, you know that to get crop insurance loan, your bank’s CIBIL score will not be considered so that every farmer can get a crop loan, that is, you will get or will get a crop loan even if the bank’s civil score is low.

The new Chief Minister of our state, Eknathrao Shinde, has announced to implement various schemes for farmers in the state. So friends, you know that the Shinde government has implemented this in view of the problems caused by continuous climate change and natural disasters. In the budget announced by the Chief Minister, the scheme has been announced to be launched through the Namo Kisan Mahaman Nidhi Scheme.

Friends, the very important news given by the state government for the farmers is that now you will not need your BANK CIBIL score for the loan and you can apply for an instant loan. Now you won’t need a CIBIL score to get a crop loan. This very important information has been given to the farmers through the state government.

Pik vima karj loan Prime Minister’s Crop Insurance Loan from whom this loan will be received or received :

Friends, the Pradhan Mantri Fasal Bima Yojana loan is available to you only up to Rs 3 lakh and this loan is available or given to the farmers only, while the crop loan is available or given to the farmers in the government banks and also the district central banks of the district as well as the private banks concerned. Friends, crop insurance loan is set as a target for every district of the state, so maximum crop insurance loans are meant to meet and get farmers. It is provided by the District Central Bank.

Pik vima karj loan and then a large number of crop insurance loans are given to the farmers by the government bank but friends, if the central bank is also weak in a district, then in such a district, the farmers are demanding crop insurance loans through the central bank or from the private and cooperative banks, but friends, you know that the maximum benefit of crop insurance loan is to the farmer only when the farmer king repays this loan regularly. I return, And if the farmer repays the financial crop insurance loan within the prescribed period, the interest on his crop insurance loan is repaid or repaid by the State Government of Maharashtra, i.e. the interest on the loan is not charged from such farmer.

Thank you…!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!