Petrol Diesel Rate | काय आहेत राज्याच्या विविध शहरांमधील पेट्रोल व डिझेलचे भाव..!

Petrol Diesel Rate चला तर मित्रांनो महाराष्ट्रातील विविध शहरांमधील पेट्रोल व डिझेलचे दर जाणून घेऊया तर सर्वात प्रथम जर मुंबई पाहिला गेले तर पेट्रोलचे भाव १०६.३१ रुपये तर डिझेलचे भाव 94.27 रुपये एवढे आहेत त्याचबरोबर पुण्यामध्ये पेट्रोलचे भाव ही मुंबई प्रमाणेच आहे तर डिझेलचे भाव हे 92.53 एवढे आहेत व त्यानंतर ठाणे मध्ये पेट्रोलचे भाव हे 105 रुपये तर डिझेलचे भाव हे 92 रुपये प्रति लिटर एवढे आहे त्यानंतर नाशिक मध्ये पाहिला गेले तर पेट्रोलचे भाव हे एकशे सहा तर डिझेलचे भाव हे 93.27 रुपये प्रति लिटर एवढे आहेत त्याचबरोबर नागपूर मध्ये पाहिला गेले तर पेट्रोलचे भाव हे 106.27 रुपये तर डिझेलचे भाव हे 92.81 रुपये एवढे आहे व त्याचबरोबर कोल्हापूर व सोलापूर मध्ये पेट्रोलचे भाव हे १०६.४७ रुपये तर डिझेलचे भाव हे 93.1 रुपये प्रति लिटर एवढ्या प्रमाणे आहेत. Petrol diesel price today 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पेट्रोल व डिझेल चे भाव वाढण्याचे कारण काय आहे

Petrol Diesel Rate मित्रांनो अशाच प्रकारे जर पेट्रोल व डिझेलचे बाजार भाव किंवा इतर शेती विषयी माहिती पाहिजे असेल तर खालील दिलेल्या लिंक वरती जाऊन आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा.

WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!