Petrol diesel Price | पेट्रोल डिझेल दरात झाली मोठी घसरण येथे पहा नवीन दर..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Petrol diesel Price नमस्कार मित्रांनो आज आपण पेट्रोल आणि डिझेलचे नवीन उत्तम दर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सरकारी तेल कंपन्यांची आज म्हणजेच 27 मे साठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केलेले आहेत देशभरात दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये अपडेट दिल्या जातात.

कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर येथे पहा गावानुसार यादी..!

Karj mafi list

देशातील बहुतांश राज्य मध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर हे स्थिर आहे त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे.

आता या नागरिकांचे गॅस सिलेंडर कनेक्शन होणार बंद..!

E kyc last date gas connection

तर काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालेले दिसून येत आहे अशा परिस्थितीमध्ये इंधन भरण्यासाठी जाण्यापूर्वी आपण पेट्रोल आणि डिझेलचे नवीन उत्तम तपासले पाहिजेत भारत सरकार पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल सारख्या देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्या इंधनाचे दर जारी करतात.ते आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चे तेलाच्या किमतीवर आधारित असतात.

गाय गोठायासाठी महिना दहा लाख रुपये अनुदान तेही एका दिवसात बँका खात्यात जमा होणार..!

Poultry farming

  1. तर मित्रांनो दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर हातावर रुपये आहे तर डिझेलचा दर हा 87 रुपये प्रति लिटर आहे
  2. मुंबईमध्ये पाहिला गेले तर पेट्रोलचा दर हा 104 रुपये तर डिझेलचा 92 रुपये एवढा प्रति लिटर आहे
  3. कोलकत्ता मध्ये 103 रुपये तर डिझेलचा दर 90 रुपये एवढा आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली असून नवीन यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा..!

  1. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर हा शंभर रुपये तर डिझेलचा दर हा बॅनर रुपये एवढा आहे
  2. तशाच प्रकारे यूपीमध्ये पाहायला गेलं तर पेट्रोलचे दर हे अठरा पैशाने घट झालेले दिसून येतात तर पेट्रोल 94 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे तर डिझेलच्या दरात 21 पैशाने कमी होऊन 87 रुपये प्रति लिटर दर उपलब्ध झालेला दिसून येत आहे.
  3. त्याचबरोबर मध्य प्रदेश राजस्थान तेलंगाना आणि त्रिपुरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आलेली असून मोठा बदल करण्यात आलेला आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता 12000 या तारखेला बँक खात्यात जमा होणार अशाप्रकारे पहा यादीत नाव

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!