Petrol diesel price | पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी घसरण इथे पहा जिल्ह्यानुसार नवीन दर..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Petrol diesel price तर मित्रांनो देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे तर मित्रांनो विशेषता महाराष्ट्र सारख्या राज्यात अतिशय उंच या किमती झालेल्या दिसून येत आहेत राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या नियमित इंधन किंवा प्रणालीवर आधारित असतात त्यामुळे किमतीमध्ये नियमितपणे बदल केला जातो सध्या मुंबईसारख्या शहरांमध्ये पेट्रोलची किंमत तब्बल ही 104 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92 रुपये एवढी आहे.

हे पण वाचा फक्त बाराशे रुपये भरा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर लालपरीत प्रवास करा

चला तर मित्रांनो जाणून घेऊया वाढत्या किमती मागील कारणे तर मित्रांनो पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मागे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती भारतीय रुपयाच्या विनिमय दर इंधनावरील कर आणि अनेक इतर घटक होत जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची किमतीमध्ये वाढ होते तेव्हा त्याचा परिणाम देशातील इंधनाच्या किमतीवर होतो.

शेतकरी मित्रांनो 50% अनुदानावर बियाणे मिळवा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा..!

Subsidy on seeds

अलीकडच्या काळात रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे इंधनाच्या किमतीवर त्याचा परिणाम झाला आहे
त्याचबरोबर उच्च इंधन दराच्या परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होत आहे घरगुती उपभोग सामग्री पचारांमध्ये वाढ वाहतूक आणि भाजीपाला यासारख्या बाबीवर त्यांचा प्रत्यक्ष परिणाम होताना दिसून येत आहे.

इथे क्लिक करा आणि पहा आजचे भाव

लोकांच्या खर्चाच्या प्राधान्यक्रमावर परिणाम झाला आहे आणि त्यामुळे बचतीवर देखील परिणाम झाला आहे देशातील मागायचा वाढता दर आणि घसराणारी रुपयांची किंमत यामुळे समस्यांना भर पडलेली दिसून येत आहे.

ई श्रम कार्डधारकांना मिळणार 2 लाख रुपये पर्यंत लाभ..! 

E Shram card

इंधनधरामुळे वाहतुकीच्या किमती वाढल्या आहेत लोकांना कामासाठी किंवा इतर कारणासाठी दूरवर प्रवास करावा लागतो त्यामुळे त्याच्यावर आर्थिक भार वाढला आहे याशिवाय इंधन दरवाढीमुळे व्यवसायिक वाहतूक उद्योग वरी त्याच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम झालेला दिसून येतो.

इथे क्लिक करा आणि पहा आजचे भाव

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!