Peoples Co op bank bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण पीपल्स को-ऑपरेटिव बँक मध्ये होणाऱ्या भरती बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सहाय्यक व्यवस्थापक त्याचबरोबर कनिष्ठ लिपिक दैनिक वसुली प्रतिनिधी व इतर रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्रात या तारखेपासून मान्सूनचे महाराष्ट्रामध्ये आगमन होणार
तरीदेखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत त्याचबरोबर बारावी त्याचबरोबर दहावी व पदवीधर उमेदवारांना बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी ही एक चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्या मित्र किंवा नातेवाईक त्याचबरोबर नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल .
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया सुरू इथे करा अर्ज..!
त्यामुळे शेअर करा रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केलेली माहितीनुसार भरतीची जाहिरात ही पीपल्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड मध्ये बारावी उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी..!
तर मित्रांनो भरतीचा विभाग हा पीपल्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी द्वारे भरती जाहिरात प्रकाशित करण्यात येणार आहे. भरतीचा प्रकार हा बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेले आहेत
पदाचे नाव ही सहाय्यक व्यवस्थापक कनिष्ठ लिपिक दैनिक वसुली प्रतिनिधी ही पदे भरण्यात येणार आहे
शैक्षणिक पात्रता बारावी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत त्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.