PCMC Mahanagarpailka bharti | पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती सुरू

मुळ जाहिरात इथं‌ पहा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
 1. PCMC Mahanagarpailka bharti मित्रांनो या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येणार आहे.
 2. या भरतीची निवड प्रक्रिया की मुलाखती द्वारे होणार आहे
 3. या भरतीचा कालावधी हा ठराविक नसून म्हणजेच कंत्राटी पदभरती करण्यात येणार आहे.
 4. या भरतीचे पदाचे भरणा हा फिजिशियन प्रसूती आणि स्त्री रोग तज्ञ व त्याचबरोबर बालरोग तज्ञ नेत्र रोग तज्ञ त्वचारोग तज्ञ माणूस उपचार तज्ञ आणि इ एन टी तज्ञ यासाठी होणार आहे.
 5. या भरतीची व्यवसायिक पात्रता: यासाठी फिजिशियन MD medicine/ DNB
  प्रसूती आणि स्त्री रोग तज्ञ, बालरोगतज्ञ मित्र रोग तज्ञ त्वचारोग तज्ञ मानसोपचार तज्ञ एनटी तज्ञ अशा रिक्त पदासाठी ही भरती होणार आहे.
 6. या पदांची भरती ही एकूण 65 पदांसाठी होणार आहे.
  नोकरीचे ठिकाण हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे
 7. मुलाखतीचा पत्ता हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग दुसरा मजला पिंपरी 411018
 8. मुलाखतीची तारीख ही दर बुधवारी असणार आहे.
 9. अधिक माहितीसाठी वरील पीडीएफ व मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

भरतीचा अर्ज इथं पहा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!