Pan-adhar card link update नमस्कार मित्रांनो आज आपण आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांच्या संबंधित महत्त्वाचे काम च्या नवीन आलेल्या अपडेट बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुमचे आधार कार्ड हे पॅन कार्ड सोबत अटॅच नसेल तर तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
Ration Card Latest Update | या नागरिकांना मिळणार 5 वर्षासाठी मोफत राशन मोदी सरकारचा मोठा निर्णय..!
जर तुमचे पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत खास आहे इन्कम टॅक्स हे बघणे करदात्यांना 31 मे पर्यंत आणि आधार लिंक करण्याचा सल्ला दिला आहे त्यामुळे इन्कम टॅक्सच्या नियमानुसार जर पॅन कार्ड बायोमेट्रिक आधार कार्ड ची लिंक नसेल तर तुम्हाला लागू दरापेक्षा दुप्पट दराने टीडीएस कापला जाईल
इन्कम टॅक्स विभागाने गेल्या महिन्यात एक परिपत्रक जाहीर करून करदात्यांना 31 मे पर्यंत मुदत वाढ करून पॅन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक केल्यास कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणयाचा अंदाज..!
अधिक दराने कर कापण्यात टाळण्यासाठी 31 मे 2024 पर्यंत तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक करा असे विभागांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्स वर शेअर केलं आहे.
या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे परत करावे लागणार, इथं वाचा सविस्तर माहिती…!
त्याचबरोबर आयकर विभागाने एका वेगळ्या पोस्टमध्ये बँका फॉरेक्स डीलर सह रिपोर्टिंग संस्थांना दंड टाळण्यासाठी 31 मे पर्यंत एसटी दाखल करण्यास सांगितले आहे एस एफ टी स्टेटमेंट ऑफ ते फायनान्शियल ट्रांजेक्शन दाखल करण्याची शेवटची तारीख ही 31 मे पर्यंत दिलेली आहे योग्य रीतीने आणि वेळेवर अर्ज करून तुम्ही तुमचा दंड टाळण्याचा प्रयत्न करू शकता असे देखील आव्हान यावेळेस केलेला आहे
एक हजार रुपयापर्यंत दंड बसू शकतो.
गावानुसार घरकुल यादी जाहीर येथे पहा घरकुल यादी..!
अहवाल देणाऱ्या संस्था परकीय चलन विक्रेते बँक उप रजिस्टर एन व्ही एफ सी पोस्ट ऑफिस बोंड कर्जरोखे जारी करणारी म्युचल फंड ट्रस्ट देणाऱ्या किंवा शेअर्स खरेदी करणाऱ्या कंपन्यांना र अधिकार्यांकडे एसएफटी रिटर्न दाखल करणे आवश्यक आहे एस एफ टी रिटर्न भरण्यास उशीर केल्यास प्रत्येक डिफॉल्ट दिवसासाठी एक हजार रुपयापर्यंत दंड आकारला जाऊ शकतो एसएफटी न भरणे किंवा चुकीचे स्टेटमेंट दाखल केल्यास दंड होऊ शकतो एसएफटी च्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीने केलेल्या मोठ्या रकमेचे व्यवहारावर इन्कम टॅक्स विभाग लक्ष ठेवतो.
सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त हेच शेतकरी पात्र ठरणार सरकारचा मोठा निर्णय..!