onion market rate : खुशखबर…! खुशखबर…! उन्हाळी कांदा शेतकऱ्यांना करणार मालामाल या बाजारात मिळाला मोठ्या प्रमाणात भाव, आणखीन भाव वाढण्याची शक्यता वाचा संपूर्ण माहिती..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents

onion market rate : खुशखबर…! खुशखबर…! उन्हाळी कांदा शेतकऱ्यांना करणार मालामाल या बाजारात मिळाला मोठ्या प्रमाणात भाव, आणखीन भाव वाढण्याची शक्यता  वाचा संपूर्ण माहिती..!

onion market rate : नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका नवीन माहिती घेणार आहोत जी की शेतकऱ्याला खूप आनंददायी व दिलासा देणारी आहे तर मित्रांनो सध्या कांदा हा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडे असल्याचे आपल्याला माहीतच आहे.

तर मित्रांनो सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला एक दिलासा देणारी बाब घडलेली आहे कारण मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून कांद्याला चांगला दर मिळाला आहे म्हणून उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून खरंतर दोन दोन वर्षांपासून कांद्याची शेती ही फायदेशीर नसल्याची ठरले आहे कारण मित्रांनो दोन वर्षापासून कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नसल्यामुळे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकासाठी आलेले उत्पादन खर्च देखील भरून काढता येत नव्हती गेल्या खरीप हंगामामध्ये उत्पादित केलेला कांदा देखील शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विकावा लागला होता.

मित्रांनो आता तसेच उन्हाळी हंगाम्यातील कांदा बाजारात आल्यानंतरही कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नव्हता. पण मात्र सध्याच्या स्थितीला बांगलादेशमध्ये मार्च महिन्यापासून लावलेला कांदा आयातीवरील निर्बंध हटवले आहेत यामुळे बांगलादेशमध्ये आता मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार झालेली असून बांगलादेश मध्ये कांदा निर्यात वाढत असल्यास कारणांनी उन्हाळी हंगामातील कांदां कडाडला असल्याचे दिसून येत आहे.

onion market rate उन्हाळी हंगामातील कांद्याच्या दरात वाढ होत असून यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा देणारी बाब आहे :

तर मित्रांनो सध्या बाजारात पंधराशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या कमालदारात उन्हाळी कांदा विक्री होत आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला तरी देखील अपेक्षित असा बाजार भाव अजून देखील मिळाला नसून अशी शेतकऱ्यांनी नमूद केल्या आहे तसेच राज्यातील पिंपळगाव व नाशिक जिल्ह्यातील सर्वच प्रमुख बाजारात व कोल्हापूर खेडगाव सातारा जुन्नर राहता हिंगण हिंगणा पिन करार अशा महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये नऊ ते 17 रुपये प्रति किलो पर्यंतचा बाजार भाव कांद्याला मिळत आहे वास्तविक पाहता यावर्षी उन्हाळी हंगामातील कांद्याला मार्च एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा देखील फटका बसला आहे.

त्यामुळे पीक उत्पादनात देखील घट झाली आहे व उन्हाळी हंगामातील कांद्याची टिकवण क्षमता देखील कमी झालेली आहे यामुळे सध्या बाजारात कांद्याची आवक वाढलेली आहे मात्र परंतु आगामी काही दिवसात कांद्याची आवक कमी होणार आहे व भाव वाढण्याची शक्यता आहे त्यात शिवाय बंगाल देश मध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होण्याची शक्यता दिसून येत आहे यामुळे येत्या काही दिवसात मंडईमध्ये भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे जुलै महिन्यात उन्हाळी कांदा दरात तेजी घेऊ शकते असा अंदाज काही तज्ञांनी लावलेला आहे.

onion market rate तसेच ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात कांदा टंचाई होऊ शकते परिणामी आगामी काही दिवसात दरात सुद्धा सुधारणा होईल असा अंदाज देखील तज्ञांनी सांगितलेला आहे यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असे स्पष्ट होत आहे.

onion market rate बाजारात मिळालेला जास्त भाव :

onion market rate काल झालेल्या लिलावात कल्याण एपीएमसी मध्ये कांद्याला 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तर 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर नमूद करण्याच दिसून आलेलं आहे. व पिंपळगाव ए पी एम सी मध्ये 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर असून सरासरी बाजार भाव 1000 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आलेला दिसून येत आहे राज्यातील इतर बाजारात मात्र 900 रुपये प्रति क्विंटल ते 1100 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सरासरी भाव आला आहे.

PM kisan FPO Yojana

Onion market rate : Good news…! The good news…! Summer onion farmers will get a big price in this market, the price is likely to increase even more Read the full information..!

Onion market rate: Hello farmer brothers, today we are going to take a new information which is very pleasant and comforting to the farmer, while friends, we know that onion is in the hands of a very large number of farmers at present.

So friends, there is a relief for the onion farmer at present because friends, for the last two days, there has been an atmosphere of satisfaction among the growing farmers because the onion cultivation has not been profitable for two or two years because friends, the farmers producing the produce could not even meet the cost of production for the crop as they were not getting the expected price for the onion for two years. In the last kharif season, farmers had to sell the onion produced at a throwaway price.

Friends, even after the arrival of onions in the market in the summer season, onions were not getting the expected price. However, due to the current situation, the restrictions on onion imports imposed in Bangladesh since March have been lifted, which has now created a favorable situation for the export of onions in Bangladesh in large quantities.

Onion market rate Onion prices are increasing in the summer season and this is definitely a relief to onion farmers :

Friends, at present, summer onions are being sold at a maximum price of Rs 1,500 per quintal in the market and although this is bringing relief to the farmers, the expected market price has not yet been achieved, and in all the major markets of Pimpalgaon and Nashik districts of the state and kolhapur Khedgaon Satara Junnar Rahta Hingan Hingna Pin Agreement, onion is getting a market price of Rs 9 to Rs 17 per kg in important market committees like Hingan Hingna Pin Agreement. In fact, onions in the summer season this year have also been affected by unseasonal rains in March, April and the first week of May.

As a result, the crop production has also decreased and the sustainability of onions in the summer season has also decreased, due to which the arrival of onions in the market has increased at present, but in the coming days, the arrival of onions is likely to decrease and the price is likely to increase. Some experts have speculated. Experts have also predicted that onion market prices as well as onion shortages may occur between October and December, resulting in an improvement in prices in the coming days, which is sure to bring relief to farmers.

Onion market rate higher price in the market :

In the auction held yesterday, the Kalyan APMC has recorded a maximum price of Rs 1,400 per quintal, while the average price is Rs 1,300 per quintal.

The onion market rate and Pimpalgaon APMC have a maximum price of Rs 1,700 per quintal and the average market price is rs 1,000 per quintal, while in other markets of the state, the average price has come down from Rs 900 per quintal to Rs 1,100 per quintal.

Thank you..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!