ONGC Bharti 2024 | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित अंतर्गत होणार कंत्राटी पदभरती..!

मुळ जाहिरात इथं पहा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ONGC Bharti 2024 तर मित्रांनो या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे त्याचबरोबर हा अर्ज कागदावर आधारित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत दिलेल्या तारखेपर्यंत ते अर्ज ऑनलाईन करावेत अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ मध्ये दिलेल्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक वाचावे व त्याचबरोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जानेवारी 2024 आहे अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली पीडीएफ वाचावी.

इथे अर्ज करा..!

टिप : या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या वरील लिंक वर क्लिक करा व इतर मित्रांना देखील ही माहिती शेअर करा..!!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!