New traffic rules | 10 जून पासून या गाडी चालकांना बसणार 25 हजार रुपयांचा दंड..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

New traffic rules मित्रांनो आज आपण नवीन वाहतूक नियमाबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो देशाची लोकसंख्या वाढत असल्याने वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी अपघात आणि हवा प्रदूषण चे प्रश्न निर्माण झालेला असून या समस्येवर उपाय म्हणून सरकारने एक जून 2024 पासून नवीन वाहतूक नियम लागू केले आहेत या नियमामुळे रस्त्यावरील सुरक्षितता वाढेल आणि वाहतूक व्यवस्थित होईल.

पंतप्रधान विद्यालक्षमी योजना अंतर्गत मुलींना उच्च शिक्षणासाठी मिळणार 7.5 लाख रुपयांचे कर्ज..! संपूर्ण माहिती इथे पहा..!

नव्या नियमांमध्ये दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे वेगवान गाडी चालवल्यास हजार ते दोन हजार रुपये दंड भरावा लागेल त्याचबरोबर अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवण्यास पंचवीस हजार रुपये पर्यंत दंड भरावा लागेल त्याचबरोबर परवाना शिवाय वाहन चालवल्यास ५०० रुपये धन भरावा लागेल हेल्मेट न घातलं शंभर रुपये तर सेल्फ बेल्ट न लावल्यास हजार शंभर रुपये असा प्रमाणे दंड भरावा लागेल

शेतकरी मित्रांनो 50% अनुदानावर बियाणे मिळवा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा..! biyane anudan yojana

Subsidy on seeds

अल्पवयीन वाहन चालक नियम

तर मित्रांनो 18 वयापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी वाहन चालवल्यास त्याचा परवाना रद्द करण्यात येईल आणि पंचवीस वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याला नवीन परवाना मिळणार नाही हा निर्णय घेतल्याने अल्पविराम सारखा मुळे होणारे अपघात कमी होतील अशा हेतूने हे नियम सुरू करण्यात आलेले आहेत

सरसकट पिक विमा वाटप करण्यास सुरुवात फक्त या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार..! agrim pik vima maharashtra

Crop insurance

त्याबरोबर नव्या नियमामुळे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया देखील सोपी झालेली आहे आता आरटीओ मध्ये चाचणी द्यावी लागणार नाही सरकारद्वारे मान्यता प्राप्त खाजगी संस्थेतून ड्रायव्हिंग टेस्ट देता येईल

ई श्रम कार्डधारकांना मिळणार 2 लाख रुपये पर्यंत लाभ..! E Shram card yojana marathi

E Shram card

New driving licence rules in Maharashtra अल्पवयीन लायसन्स वयाच्या सोळाव्या वर्षी 50 सी सी क्षमतेच्या मोटरसायकलीचा परवाना मिळू शकतो मात्र हा परवाना अठरा वर्षे झाल्यानंतर अपडेट करावा लागेल त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स ची वैधता प्राप्त झाल्यापासून वीस वर्ष आहे लायसन्स दहा वर्षांनी अपडेट करावा लागेल चाळीस वर्षानंतर पाच वर्षांनी अपडेट करावे लागेल लायसन्स संपल्यावर त्याच दिवशी नूतनीकरण करणे आवश्यक आहे

आज पासून गॅस सिलेंडरची नवीन दर लागू इथे पहा नवीन दर..!

नवीन नियम वाहतूक नियमामुळे रस्त्यावरील सुरक्षितता वाढेल आणि त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थित होईल तसेच अल्पवयीन वाहन तालुका मुळे होणारे अपघात देखील टाळतील व नव्या नियमाची माहिती असल्याने वाहनधारक दंडापासून किंवा कारवाई पासून वाचू शकेल.

पी एम किसान चा 17 वा हप्ता मिळण्यापूर्वी हे तीन कामे करा अन्यथा पैसे मिळणार नाहीत

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!