NDRF bharti 2024 | एनडीआरएफ मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..!

 • NDRF bharti 2024 भरतीचा विभाग हा राष्ट्रीय आपदा मोचन बलद्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे
 • भरतीचा प्रकार हा सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे
 • भरती श्रेणी ही केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे
 • पदांची नावे ही पहिली पिक व इतर पदे भरली जात आहे.
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

इथे अर्ज करा..!

 • शैक्षणिक पात्रता यासाठी पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे
 • अर्ज करण्याची पद्धती ऑफलाइन पद्धतीने असणार आहे
 • भरतीचा कालावधी हा परमनंट नोकरी मिळण्यासाठी चांगली संधी आलेली आहे
 • पदाचे नाव ही हिंदी अधिकारी प्रशासकीय अधिकारी वस्तीगृह वार्डनसह पेटी क्रीडा प्रशिक्षक प्रात्यक्षिक उपशिक्षक आणि इतर पदांसाठी आहे
 • रिक्त पदे एकूण 14 असणार आहेत
 • नोकरीचे ठिकाणी नागपूर येथे असणार आहे
 • अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत असणार आहे
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता हा डीआयजी मुख्यालय एनडीआरएफ नवी दिल्लीत असणार आहे.

मुळ जाहिरात इथं पहा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!