NDA Bharti 2024 | राष्ट्रीय संरक्षण अकादमी मध्ये मेगा भरती सुरू तब्बल 200 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार..! NDA Recruitment 2024

NDA Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण राष्ट्रीय संरक्षण अकादमी मध्ये होणाऱ्या भरती प्रक्रिया बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुमचे शिक्षण हे दहावी व बारावी व पदवीधर उत्तीर्ण असेल तर तुम्हाला सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही एक चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10वी व 12वी पास विद्यार्थ्यांना सीआरपीएफ अंतर्गत भरती होण्याची मोठी संधी इथं पहा मूळ जाहिरात..!

CRPF Bharti 2024

त्याचबरोबर राष्ट्रीय संरक्षण अकादमी मध्ये घटका रिक्त पदे भरण्यासाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत तरीदेखील इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत त्याचबरोबर अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील दिलेली मूळ जाहिरात सविस्तर व काळजीपूर्वक वाचावी.

At the same time, online applications will be invited from Indian citizens to fill up the vacant posts in the National Defense Academy, but the interested and eligible candidates should submit their applications online as soon as possible.

फोन पे मध्ये घर बसल्या नोकरी करण्याची सुवर्णसंधी इतका मिळणार पगार

  • ही भरती केंद्र सरकार अंतर्गत येते.
  • राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध जाहीर केलेली आहे
  • भरती करणाऱ्या येणाऱ्या पदांची नावे ही अग्निशामक फायरमन त्याचबरोबर लिपिक मल्टी टास्किंग स्टॉप व
  • इतर पदांसाठी होणार आहे.
  • होण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही दहावी व बारावी त्याचबरोबर पदवीधर उत्तीर्ण असलेल्या उमेदवार देखील करू शकतो
  • वयासाठी पगार हा 18000 ते 56 हजार 900 रुपये इतका असणार आहे त्याचबरोबर मासिक वेतन देखील वेगवेगळे असणार आहेत त्यामुळे मूळ जाहिरात वाचावी.
मुळ जाहिरात इथं पहा..! इथे क्लिक करा..!
इथे अर्ज करा..! इथे क्लिक करा..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!