Naval Dockyard bharti 2024 | दहावी व बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

इथे अर्ज करा..!

  • Naval Dockyard bharti 2024 तर मित्रांनो नेवल डॉकयार्ड संस्थान मुंबई या अंतर्गत ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे
  • भरली जाणारी पदे ही दहावी व बारावी पास उमेदवारासाठी असणार आहेत
  • अर्ज करण्याची पद्धती ऑफलाइन पद्धतीने असणार आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 जुलै 2024 आहे
  • यासाठी लागणारी वयोमर्यादा ही 18 ते 27 वर्षापर्यंत असणारे
  • मिळणारे वेतन हे अठरा हजार रुपये ते 81 हजार रुपये असणार आहे
  • नोकरी करण्याचे ठिकाणी संपूर्ण भारत मुंबई इथे असणार आहे
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता हा चीप क्वालिटी ऐश्वर्या डी क्यू ए एन कॉम्प्लेक्स मुंबई 400023

मुळ जाहिरात इथं पहा

  • So friends this recruitment advertisement has been published under Naval Dockyard Institute Mumbai
  • The posts to be filled will be for 10th and 12th pass candidates
  • The mode of application will be offline mode
  • Last date to apply is 3rd July 2024
  • The age limit for this is between 18 to 27 years
  • The salary will be between eighteen thousand rupees to 81 thousand rupees
  • The whole of India is going to be here in Mumbai as a place of employment
    Address to send application is Cheep Quality Aishwarya DQAN Complex Mumbai 400023

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!