namo shetkari samman nidhi yojana : राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता कधी भेटणार व किती भेटणार, वाचा सविस्तर माहिती.!
namo shetkari samman nidhi yojana नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपण एका नवीन योजनेची माहिती व आढावा या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या अंतर्गत नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना नुकताच सुरू करण्यात आलेली आहे व त्या योजनेअंतर्गत प्रत्येकी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक असे मानधन दिले जाणार आहे.
namo shetkari samman nidhi yojana तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेचेच नाही तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची देखील पैसे मिळणार आहेत म्हणजेच केंद्र सरकारकडून सहा हजार तर राज्य सरकारकडून सहा हजार असे मिळून तब्बल 12 हजार रुपये वर्षाला प्रत्येकी एका शेतकऱ्याला मिळणार आहेत. तर मित्रांनो नुकताच शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनाचे सहा हजार रुपये मानधन 27 जुलै 2023 रोजी दिले गेले आहे व त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची देखील घोषणा करण्यात आलेली आहे व त्या गोष्टीनुसार म्हणजेच त्या जीआर नुसार केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे किंवा हेच नागरिक या योजनेसाठी देखील पात्र होणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे.
namo shetkari samman nidhi yojana तर मित्रांनो याचबरोबर पावसाळी अधिवेशनामध्ये या योजनेसाठी पुरवणी मागणी द्वारे 4000 कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि या सोबतच नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेचा हप्ता व केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता हे दोन्ही मिळून देण्यात येणार आहेत असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होतं परंतु याचे आणखीन पैसे दिले गेलेले नाहीत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते की नमो किसान सन्माननिधी योजनेचे पैसे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील परंतु जुलै महिना अखेरीस देखील हे पैसे जमा न झालेच आपणास पाहायला मिळत आहे.
namo shetkari samman nidhi yojana : या योजनेचे अनुदान किती व कधी भेटणार.?
namo shetkari samman nidhi yojana तर मित्रांनो या सर्व गोष्टींवर ती सरकारने महत्त्वाचा जीआर दिलेला आहे की ज्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना maha dbt डीबीटीच्या माध्यमातून अनुदान दिले जाते आणि याचबरोबर एका क्लिक वरती देशातील आठ कोटी लाभार्थ्यांना दोन हजार रुपये प्रमाणे हा हप्ता हे अनुदान म्हणून देण्यात येते आणि ह्याच माहिती अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 85 लाख 66 हजार पात्र झालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत हा निधी दिला जाणार आहे.
namo shetkari samman nidhi yojana तर मित्रांनो राज्य सरकारच्या नवीन जीआर नुसार 85 लाख 66 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल 1850 कोटी रुपयांचा निधी हे अनुदान म्हणून दिले जाणार आहे आणि या अनुदानाचे ह्या निधीचे वितरण हे डीबीटी च्या माध्यमातून केले जाणार आहे आणि याचबरोबर महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून एक खाते तयार करण्यासाठी देखील मंजुरी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत अधिवेशनात पुरवणी मागणी द्वारे या योजनेचा निधी हा डायरेक्टली मध्यवर्ती खात्यामध्ये जमा केला जाणार आहे किंवा केला जाईल.
namo shetkari samman nidhi yojana आणि यानंतरच ज्या शेतकऱ्याचे केवायसी झालेले आहे त्यांनाच मध्यवर्ती खात्यामधून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम देण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो आपल्या बँक खात्याची केवायसी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे व याच बरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेचा पहिला हप्ता जाहीर करण्याची तारीख लवकरच देण्यात येणार आहे व राज्य सरकारच्या अंतर्गत या योजनेसाठी एक कार्यक्रम आयोजित देखील करण्यात येणार असून खात्यामध्ये अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे व लवकरच नमो किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील अशी स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य सरकार कडून करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो याची पुढील माहिती देखील तुम्हाला लवकरच आमच्या द्वारे दिली जाईल.
तर मित्रांनो या योजनेची सविस्तर माहिती आमच्या लिंक वरती पाहिला मिळेल व तसेच या पुढची माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नमो किसान सन्माननिधी योजने बद्दल व त्याबद्दल माहिती तुम्हाला मिळून जाईल किंवा मिळेल.