nagar parishad bharti 2024 | नगरपरिषद मध्ये तब्बल इतक्या पदांसाठी होणार रिक्त पदभरती..!

nagar parishad bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण नगरपरिषद मध्ये होणाऱ्या विविध पदांसाठी भरतीच्या बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो नगरपरिषद दिन दयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मैत्री सागर महिला बहुउद्देशी संस्था शहर स्तरीय संघ यांच्यासाठी खालील नवीन रिक्त पदांसाठी भरती होणार आहे त्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार असून तरीदेखील इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

एक मार्चपासून लागू होणार नवीन नियमावाली रेशन कार्ड धारकांसाठी मोठा दिलासा..!

Ration card latest news

nagar parishad bharti 2024 त्याचबरोबर सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही एक चांगली संधी व उत्तम संधी निर्माण झालेली आहे नगरपरिषद मध्ये होणाऱ्या रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात जारी केली आहे भरतीची जाहिरात नगर परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आलेली असून इच्छुक व इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहिती काळजीपूर्वक वाचावी त्याचबरोबर जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे त्याबद्दलची व अंतिम तारीख व यासाठी लागणारी वयोमर्यादा इतर माहिती दिलेल्या खालील पूर्णपणे काळजीपूर्वक वाचावी.

रेल्वे बोर्ड मध्ये तब्बल 9000 पदाकरिता मेगा भरती सुरू..!

railway bharti 2024

  • भरतीचा विभाग हा नगरपरिषद व मैत्री सागर महिला बहुउद्देशीय संस्था द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
  • भरतीचा प्रकार हा नगरपंचायत मध्ये नोकरी मिळवण्यासाठी एक चांगली उत्तम संधी निर्माण झालेली आहे.
  • पदांचे नावे सहाय्यक मल्टी टास्किंग व इतर पदे आहे.
  • शैक्षणिक पात्रताही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे मूळ जाहिरात पहावी.
  • भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

मुळ जाहिरात इथं पहा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!