Municipal Cooperative Bank Mumbai Bharti 2024 | नमस्कार मित्रांनो आज आपण मुंबई को-ऑपरेटिव बँक लिमिटेड मध्ये नवीन रिक्त पदांसाठी होणाऱ्या भरती बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून हे अर्ज मागविण्यात आलेले येत आहेत त्याचबरोबर आवश्यक व इतर अहर्ता असणाऱ्या उमेदवारांना देखील लवकरात लवकर आपले अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत व बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे निवड झालेल्या उमेदवारांना तब्बल 30000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे या संधीचा फायदा करून घ्यायचा असेल तर भरतीची जाहिरात ही पूर्णपणे वाचा.
Hello friends, today we are going to see the information about the recruitment for new vacancies in Mumbai Co-operative Bank Limited. are coming and there is good and great opportunity to get job in bank account Read the recruitment advertisement completely if you want to avail the opportunity that the selected candidates will be paid monthly salary of up to Rs.30000/-.
मुळ जाहिरात इथं पहा..! | इथे क्लिक करा..! |
इथे अर्ज करा..! | इथे क्लिक करा..! |
Municipal Cooperative Bank Mumbai Bharti 2024 तर मित्रांनो या भरतीची जाहिरात महाव्यवस्थापक व दि मुन्सिपल कॉपरेटिव बँक लिमिटेड यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे तरी देखील पात्र उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी पूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीचा विभाग हा महाव्यवस्थापक दि मुनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई यांचे द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. भरतीचा प्रकार तर मित्रांनो बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी ही एक चांगली उत्तम संधी आहे. पदांचे नाव टंकलेखन व लिपिक व इतर विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. शैक्षणिक पात्रता यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे मूळ जाहिरात वाचावी यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांची मासिक वेतन हे 30 हजार रुपये असणार आहे.
पोलीस विभागात तब्बल 17 हजार 471 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू इथे पहा शासनाचा जीआर (GR)..!
Municipal Cooperative Bank Mumbai Bharti 2024 Department is published by General Manager The Municipal Co-operative Bank Limited Mumbai Type of Recruitment So friends this is a great opportunity to get a job in Bank Accounts Job Name This recruitment will be done for Typist and Clerk and various other posts.Educational qualification required for this post is as per the requirement of the post so please read the original advertisement in this the monthly salary of the selected candidates will be Rs.30000